Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रयागराजमध्ये महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी, ‘इतक्या’ लोकांनी केलं गंगा स्नान

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2022) दिवशी मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १ लाख ८० हजार भाविकांनी प्रयागराजमध्ये गंगा स्नान (Ganga Snan) केल्याची माहिती मिळाली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 01, 2022 | 01:56 PM
ganga snan

ganga snan

Follow Us
Close
Follow Us:

प्रयागराज : माघ मेळ्यामधील अंतिम स्नान पर्व असलेल्या महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2022) दिवशी मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत १ लाख ८० हजार भाविकांनी प्रयागराजमध्ये गंगा स्नान (Ganga Snan) केल्याची माहिती मिळाली आहे. दारागंजमधील नागवासुकी मंदिर आणि यमुना किनारी स्थित मनकामेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी दिसून येत आहे. शिवभक्त जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करताना दिसत आहेत.

[read_also content=”‘कच्चा बादाम’ फेम गायक भुबन बड्याकरच्या कारला बीरभूमीमध्ये अपघात, रुग्णालयात उपचार सुरू https://www.navarashtra.com/movies/kacha-badam-fame-singer-bhuban-badyakar-had-an-accident-nrsr-247239.html”]

माघ मेळ्याच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीसाठी प्रशासनाकडून ६ घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, याशिवाय या भागात ६५० शौचालयांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. जिथे शौचालये नाहीत तिथे मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मेळा असलेल्या भागामध्ये ३ प्राथमिक चिकित्सा केंद्रे आणि एक हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. त्यांनी सांगितलं की, महाशिवरात्रीच्या स्नान सोहळ्यामध्ये शिवदर्शनाला महत्त्व असल्याने सोमेश्वर महादेव, मनकामेश्वर मंदिर आणि नाग वासुकी मंदिराच्या आसपास आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तसेच पार्किंगचीही सोय करण्यात आली आहे.

Web Title: Mahashivratri 2022 1 lakh and 80 thousand people took bath in ganga at prayagraj nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 01:54 PM

Topics:  

  • Prayagraj

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.