Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दिवशी आहे महाशिवरात्री, तारखेसह मुहूर्त आणि पूजा विधीविषयी जाणून घ्या

यंदा महाशिवरात्र १ मार्च २०२२ रोजी (मंगळवारी) साजरी केली (Maha Shivratri 2022 Date) जाणार आहे. असे मानले जाते की जे भक्त महाशिवरात्रीला भगवान शिव आणि पार्वतीची मनोभावे पूजा (Mahashivratri Puja) करतात.

  • By साधना
Updated On: Feb 23, 2022 | 01:47 PM
mahashivratri

mahashivratri

Follow Us
Close
Follow Us:

शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा (MahaShivratri 2022) दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीला भक्त महादेवाची पूजा (Maha Shivratri Puja) करून भगवान शंकराची पूजा करून उपवास करतात.

यंदा महाशिवरात्र १ मार्च २०२२ रोजी (मंगळवारी) साजरी केली (Maha Shivratri 2022 Date) जाणार आहे. असे मानले जाते की जे भक्त महाशिवरात्रीला भगवान शिव आणि पार्वतीची मनोभावे पूजा करतात. तसेच विधीपूर्वक उपवास करतात. त्यांच्या सर्व मनोकामना भगवान शंकर आणि पार्वती पूर्ण करतात. महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि चारही प्रहरात केल्या जाणाऱ्या पूजेची वेळ (Maha Shivratri Timings) आपण आज जाणून घेणार आहोत.

[read_also content=”पांडवांशीही इतिहास जोडला आहे उत्तराखंडच्या जागेश्र्वर धामशी, वाचा प्राचीन शिवधामचं महत्त्व https://www.navarashtra.com/mahashivaratri/religion/mahashivaratri/jogeshwar-dham-temple-uttarakhand-red-importance-nrak-243688.html”]

महाशिवरात्री शुभ मुहूर्त (Maha Shivratri 2022 Shubh Muhurta)

  • महाशिवरात्री प्रारंभ तिथी – १ मार्च २०२२ रोजी पहाटे ३.१६ वाजता
  • महाशिवरात्री समाप्ती तिथी – २ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता
महाशिवरात्रीला चारही प्रहरात पूजा करण्याचा शुभ मुहूर्त (Maha Shivratri Pooja Timings)

रात्रीच्या पूजेची वेळ – १ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.२२ वाजेपासून ते रात्री १२.३३ वाजेपर्यंत
पहिला प्रहर – सायंकाळी ६.२१ वाजेपासून ते ९.२७ वाजेपर्यंत
दुसरा प्रहर – रात्री ९.२७ वाजेपासून ते १२.३३ वाजेपर्यंत
तिसरा प्रहर – रात्री १२.३३ वाजेपासून ते सकाळी ३.३९ वाजेपर्यंत
चौथा प्रहर – २ मार्च २०२२ रोजी सकाळी ३.३९ वाजेपासून ते ६:४५ वाजेपर्यंत

पूजा विधी – महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर केसरच्या आठ वाट्या जल अर्पण करून रात्रभर दिवा लावावा. यानंतर भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा. भगवान शंकराला भांग, धतुरा, बेलपत्र, तुळस, जायफळ, कमळ गट्टे, पाच प्रकारची फळे, गोड सुपारी, उसाचा रस, फुले आणि काही धन अर्पण करावे. यानंतर केशरची खीर बनवावी आणि ती भगवान शंकराला अर्पण करून लोकांमध्ये वाटावी.वरील गोष्टी अर्पण करताना ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय असा जप करावा.

Web Title: Mahashivratri 2022 date muhurt and puja vidhi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 01:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.