Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाशिवरात्री निमित्त बेलाच्या पानांनी सजला विठुरायाचा गाभारा! सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलले

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 01, 2022 | 09:26 AM
महाशिवरात्री निमित्त बेलाच्या पानांनी सजला विठुरायाचा गाभारा! सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलले
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री साजरी केली जात आहे. महाशिवरात्री निमित्त राज्यभरातील शिव मंदिरं सजली, अनेक ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची रीघ दिसत आहे. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिरात विशेष सजावट व रोषणाई केली आहे. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं महाशिवरात्रीनिमीत्त विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहेत. विठुराया आणि रक्मिणी मातेच्या गाभारा बेलाची पानं आणि झेंडु-शेवंतीच्या फुलांनी सजला आहे. त्यामुळं सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलुन आणि विलोभनीय दिसत आहे.

महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिरमहादेवाच्या आवडीच्या बेलपत्राच्या पानाने आणि शेवंती, मोगरा , झेंडू अशा विविध पाना फुलांनी सजवले आहे. मंदीराला सजावट श्री. विठ्ठल भक्त कोळी यानी केली आहे. या सजावटीसाठी जवळपास एक टन बेलपत्राच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे.

देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि, तसेच रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर असा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी आणि बेलपत्रांने सजवण्यात आला आहे. श्री विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले आहे तर रुक्मिणीमातेला दुधाळ रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

Web Title: On the occasion of mahashivaratri vithurayas gabhara decorated with bella leaves the shadowy vithurayas face became more open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 09:26 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.