Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Mangal Gochar: मंगळाच्या नक्षत्रातील बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल असण्याची शक्यता आहे. या काळात अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प आता पुढे सरकू शकतात. मंगळ पुष्य नक्षत्रात कधी प्रवेश करणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 24, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळ ग्रह करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश
  • ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
  • कोणत्या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांचे स्थानांतरण यांना ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या नक्षत्रांचा प्रभाव सर्व १२ राशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. सध्या मंगळ पुनर्वसू नक्षत्रात आहे. मंगळ आता २४ सप्टेंबर रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळ १७ ऑक्टोबर या नक्षत्रात राहणार आहे.

मंगळाचा पुष्य नक्षत्रातील प्रवेश अनेक राशींच्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण काळ घेऊन येऊ शकतो. या काळात काही लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात, करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि आर्थिक बाबींमध्येही बदल होऊ शकतो. मंगळाच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

मेष रास

मेष राशीतील मंगळाच्या संक्रमणामुळे हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प आता पुढे सरकू शकतात. व्यावसायिकांना नवीन फायदेशीर संधी मिळतील. नोकरीच्या तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मानसिक तणावही हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हे नक्षत्र बदल त्यांच्या करिअर आणि कार्यस्थळांमध्ये नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तसेच त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. जे दीर्घकालीन नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प सुरू करण्याची किंवा त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी, हा काळ त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ देणारा आहे.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येणारा राहील. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होतील आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा नवीन नोकरी शोधायची आहे, त्यांना चांगली संधी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात आणि कठोर परिश्रमातून अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

Rahu-chandra Yuti: कुंभ राशीत तयार होणार ग्रहण योग; या राशींनी आर्थिक व्यवहारात घ्यावी विशेष काळजी

धनु रास

मंगळाच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिती सुधारू शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता असून, उत्पन्न वाढेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. कायदेशीर वादही मिटू शकतात. या काळात परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल आणि आर्थिक शक्ती वाढू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Mangal gochar entry into pushya nakshatra will benefit people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
2

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
3

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
4

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.