
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा सेनापती मंगळ 27 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशा वेळी अंगारक योग तयार होत आहे. मंगळ आणि राहू हे योग तयार होत आहे, हा योग काही राशीच्या लोकांसाठी अशुभ राहणार आहे. या योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये अंगारक योग अशुभ मानला जातो. या काळात काही राशीच्या लोकांसाठी हा योग अशुभ मानला जातो. हा योग 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
मंगळ आणि राहू यांच्या अंगारक योगामुळे कर्क राशीच्या लोकांना प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल. या काळात तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. वाद टाळा आणि गाडी चालवताना काळजी घ्या. या काळात गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुमच्या मुलाच्या वागण्यामुळेही ताण येऊ शकतो, म्हणून संयम ठेवा. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. या काळामध्ये तुम्हाला कठीण काळाचा सामना करावा लागत आहे. रागामुळे तुमचे बोलणे कठोर होऊ शकते, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. संयम ठेवा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा. तुमचा अपघात होऊ शकतो आणि तुम्ही जखमी होऊ शकता. स्वतःची काळजी घ्या. संयम आणि शांती राखा. घाईघाईने घेतलेला निर्णय भविष्यात नुकसान पोहोचवू शकतो. दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सावध राहावे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी अंगारक योग अनुकूल राहणार नाही. या काळात तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. तुमच्या कारकिर्दीत अडचणी येऊ शकतात. तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. खर्च कमी करा आणि सावधगिरी बाळगा. या काळात करिअरमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात मतभेद असू शकतात. नियमांचे उल्लंघन करणे किंवा अनुचित कृतींमध्ये सहभागी होणे टाळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मंगळ व राहू हे दोन्ही ग्रह एका राशीत किंवा जवळच्या संयुक्त स्थितीत येतात, मंगळ राहू युती म्हणतात
Ans: ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ राहूची युती अशुभ मानली जाते
Ans: संबंधामध्ये तणाव, विवाह संबंधात समस्या इत्यादी समस्या उद्भवू शकतात.