• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Chanakya Niti What Things Wives Should Not Tell Their Husbands

Chanakya Niti: पत्नींनी पतीला कोणत्या गोष्टी सांगू नये, काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या आहेत. पत्नीने नवऱ्याला कोणत्या गोष्टी सांगू नये देखील सांगण्यात आले आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 10, 2025 | 11:53 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चाणक्य नीती म्हणजे काय
  • पत्नींनी पतीला कोणत्या गोष्टी सांगू नये
  • कोणत्या गोष्टी ठेवाव्यात लक्षात
 
चाणक्यांनी अनेक धोरणे अवलंबली आहेत. त्यामधील काही प्रभावी देखील आहे. पत्नीने कधीही पतीला काही गोष्टी सांगू नयेत. या गोष्टी उघड न केल्याने नातेसंबंध मजबूत होतात आणि कुटुंबामध्ये चांगले वातावरण राहते. यांनी त्यांच्या नीतिमत्तेत कौटुंबिक जीवन, नातेसंबंध आणि मानवी स्वभाव याबद्दल अमूल्य तत्वे सांगितलेली आहेत. त्याचे शब्द आजही आपल्या जीवनावर विशिष्ट प्रभाव पाडताना दिसून येतात. शांतता, संयम आणि योग्य वेळी योग्य शब्द बोलण्याची सवय देखील आवश्यक आहे. कधीकधी आपले शब्द आपले बंधन कमकुवत करू शकतात त्यामुळे आपले मौन ते मजबूत करते. चाणक्य नीतिनुसार, पत्नीला तिच्या पतीसोबत काही गोष्ट न सांगणे गरजेचे आहे. पत्नींनी चुकूनही पतीला कोणत्या गोष्टी सांगू नयेत, जाणून घ्या

माहेराशी संबंधित गोष्टी शेअर करु नये

नातेसंबंध मजबूत करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे चांगले. यातील पहिली गोष्ट म्हणजे आईच्या घराशी संबंधित बाबी. लग्नानंतर, पत्नीने तिच्या आईवडिलांच्या घरातील प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तिच्या पतीसोबत शेअर करणे आवश्यक नाही. यामुळे तुमच्या पतीला अस्वस्थ वाटू शकते किंवा त्याला असे वाटू शकते की त्याची तुलना तुमच्याशी केली जात आहे. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असल्याने त्यामुळे त्यांची तुलना केल्याने नात्यामध्ये गैरसमज तयार होऊ शकतो.

Somwar Upay: कुंडलीतील चंद्राची स्थिती वाईट असल्यास सोमवारी खाऊ नका या गोष्टी

विश्वासावर टिकते नाते

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, खोटे बोलण्याबाबत अगदी स्पष्ट सांगण्यात आले आहेत. जर एकदा विश्वास तुटू शकतो विश्वास हा नात्याचा पाया असतो. एकदा नात्यामधील विश्वास कमकुवत झाल्यास पुन्हा निर्माण करणे खूप कठीण असते. त्यामुळे प्रामाणिक असणे नेहमीच चांगले राहते. तुमच्या पतीला, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही, फसवणूक न केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल.

इतरांशी तुलना करणे

चाणक्यांनी सांगितल्यानुसार अनेक स्त्रिया त्यांच्या पतींची इतरांशी तुलना करतात. दरम्यान “तो असा आहे, तू असा का नाहीस?” हे शब्द मजेदार वाटू शकतात, पण ते पुरुषांच्या आत्मसन्मानाला हानी पोहोचवू शकतात.

आर्थिक उल्लेख करणे

चाणक्याच्या म्हणण्यानुसार, आर्थिक बाबतीत उल्लेख करु नये. पत्नीने तिच्या बचतीची, देणग्यांची किंवा कौटुंबिक खर्चाची संपूर्ण माहिती उघड करणे आवश्यक नाही. काही गोष्टी खासगी ठेवल्यास आर्थिक संतुलन राखले जाईल. दरम्यान, महत्त्वाचे निर्णय घेताना दोघांमधील संवाद चांगला राहतो.

Vastu Tips: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करा वास्तूचे ‘हे’ उपाय, सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश

रागावर नियंत्रण ठेवणे

महत्त्वाची गोष्ट म्हणजे राग. ज्यावेळी आपण रागावतो तेव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द बाणांसारखे असतात. एकदा ते गेले की, ते परत घेता येत नाहीत. अशा वेळी महिलांना सतत रागावण्याची गरज नाही. कधीकधी नात्यात गप्प राहिल्याने ते वाचू शकते. कधीकधी, न बोलणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसते, तर ते शहाणपणाचे लक्षण असते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पत्नी पतीच्या नात्याबद्दल काय सांगण्यात आलेले आहे

    Ans: पती पत्नीचे नाते विश्वास, संयम आणि समजुतीवर आधारित आहे.

  • Que: कोणत्या गोष्टी पत्नीने पतीला सांगू नयेत

    Ans: भूतकाळातील प्रेमसंबंध आणि चुका पत्नीने पतीला सांगू नयेत

  • Que: चाणक्यांच्या मते, पत्नीने पतीला काय सांगावे

    Ans: घरातील अडचणी, मुलांचे विषय, आरोग्य आणि कौटुंबिक जबाबदारी

Web Title: Chanakya niti what things wives should not tell their husbands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Vrat and Festivals 2026: नवीन वर्षात कोणती व्रते ठरतील सर्वात फायदेशीर, जाणून घ्या यादी
1

Hindu Vrat and Festivals 2026: नवीन वर्षात कोणती व्रते ठरतील सर्वात फायदेशीर, जाणून घ्या यादी

जानेवारी–मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी राहील खास, दृष्टि राजयोगाच्या प्रभावामुळे करिअर, पैसा आणि सन्मानात होईल वाढ
2

जानेवारी–मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी राहील खास, दृष्टि राजयोगाच्या प्रभावामुळे करिअर, पैसा आणि सन्मानात होईल वाढ

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
3

Astro Tips: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपासह या ठिकाणी लावा दिवा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
4

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि बुधादित्य योगामुळे कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था ठरताच चीनला झोंबली मिरची; 16 वर्षे अजूनही मागे असल्याचा दावा, जपानवरही हल्ला

Dec 31, 2025 | 12:51 PM
Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…

Dec 31, 2025 | 12:48 PM
Bangladesh Crisis: ‘विमानाने दुबईला गेला अन्…’ हादीचा मारेकरी मोकाट; स्वतःच VIDEO जारी करून फाडला ढाका पोलिसांचा मुखवटा

Bangladesh Crisis: ‘विमानाने दुबईला गेला अन्…’ हादीचा मारेकरी मोकाट; स्वतःच VIDEO जारी करून फाडला ढाका पोलिसांचा मुखवटा

Dec 31, 2025 | 12:44 PM
Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

Jiya Shankar ने अभिषेक मल्हानसोबत नाही केला साखरपुडा, अभिनेत्रीने स्वतःच सोडले मौन; शेअर केला मिस्ट्री मॅनचा फोटो

Dec 31, 2025 | 12:37 PM
‘3 idiots पुन्हा करणं हा मुर्खपणा…’ 3 इडियट्सच्या सीक्वेलवर आर. माधवनचे स्पष्ट मत, चाहत्यांना बसणार धक्का!

‘3 idiots पुन्हा करणं हा मुर्खपणा…’ 3 इडियट्सच्या सीक्वेलवर आर. माधवनचे स्पष्ट मत, चाहत्यांना बसणार धक्का!

Dec 31, 2025 | 12:34 PM
कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

Dec 31, 2025 | 12:30 PM
PhonePe launch daily SIP: तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणुक करत आहात? तर, सुरु करा 10 रुपयांच्या गुंतवणुकीपासून; जाणून घ्या एका क्लिकवर 

PhonePe launch daily SIP: तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणुक करत आहात? तर, सुरु करा 10 रुपयांच्या गुंतवणुकीपासून; जाणून घ्या एका क्लिकवर 

Dec 31, 2025 | 12:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM
Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Sangli Mahapalika – अर्ज भरण्यासाठी गर्दी,मूलभूत सुविधांसह शिक्षणावर भर देण्याची उमेदवारांची ग्वाही

Dec 30, 2025 | 07:12 PM
Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Sambhajinagar : “भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिला”; RPI गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

Dec 30, 2025 | 07:00 PM
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.