Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mars Transit: मंगळ करणार सिंह राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा

Mars Transit: गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी मंगळ कर्क राशीतील आपला प्रवास थांबवून सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा फायदा अनेक राशींच्या लोकांना होणार आहे. मंगळाचा सिंह राशीतील प्रवेशाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 12, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळ करणार सिंह राशीत प्रवेश
  • मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा या राशींना होणार फायदा
  • कोणत्या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा
 

गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रह त्याचा मित्र असलेल्या सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. हा ग्रह धैर्य, शौर्य, ऊर्जा आणि युद्धासाठी जबाबदार मानला जातो. हे राशीबदल मंगळाचे या वर्षातील शेवटचे संक्रमण असणार आहे.

यानंतर, पुढील वर्षी ९ मार्च २०२७ रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीतील मंगळाचे संक्रमण काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. सिंह राशीतील मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीतील लोकांना सकारात्मक फायदा होणार आहे जाणून घ्या

मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा या राशींना होणार फायदा

मेष रास

मेष राशीतील लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ सकारात्मक राहील. या काळात तुम्हाला नवीन अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल.

Numberlogy:   मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

मंगळाचे संक्रमण कर्क राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र हे संक्रमण कर्क राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायातून चांगला आणि भरीव नफा मिळेल. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

सिंह रास

सिंह राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना भरघोस नफा मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अगदी फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Tulsi Vivah: कधी आहे तुळशी-शाळिग्राम विवाह? योग्य तारीख आणि पूजा मुहूर्ताची करा नोंद

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्यामधील प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरी मिळवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. पदोन्नती मिळण्याचीही चांगली शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुमची अनेक प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. या काळात तुम्हाला काही चांगली बातमीही ऐकायला मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ मध्ये मंगळ सिंह राशीत कधी प्रवेश करणार आहे?

    Ans: १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी मंगळ कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे

  • Que: मंगळाच्या सिंह राशीतील प्रवेशाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा साहस, ऊर्जा, आत्मविश्वास, पराक्रम आणि इच्छाशक्तीचा कारक मानला जातो. सिंह राशीत प्रवेश केल्यामुळे या गुणांशी संबंधित घडामोडींना महत्त्व प्राप्त होते.

  • Que: मंगळाचा सिंह राशीतील प्रवेशाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे

    Ans: मंगळाचा सिंह राशीतील प्रवेशाचा मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Mars will enter leo people of these zodiac signs will benefit pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy:  मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy:  मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

 Astrology News: “पुढील ३७ दिवस या ५ राशींचे नशीब पालटणार!” मंगळाच्या नक्षत्र बदलाने सोन्याच्या पायघड्या; अचानक धनलाभाचे प्रबळ योग
2

 Astrology News: “पुढील ३७ दिवस या ५ राशींचे नशीब पालटणार!” मंगळाच्या नक्षत्र बदलाने सोन्याच्या पायघड्या; अचानक धनलाभाचे प्रबळ योग

Somvati Amavasya 2026: सोमवती अमावस्येला आवर्जून भेट द्या भारतातील या ६ पवित्र तीर्थक्षेत्रांना
3

Somvati Amavasya 2026: सोमवती अमावस्येला आवर्जून भेट द्या भारतातील या ६ पवित्र तीर्थक्षेत्रांना

Amavasya 2026: अमावस्येच्या रात्री या ठिकाणी लावा दिवा, नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी जाणून घ्या उपाय
4

Amavasya 2026: अमावस्येच्या रात्री या ठिकाणी लावा दिवा, नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी जाणून घ्या उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.