Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

सोमवार, 27 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असलेला दिसून  येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2025 | 08:28 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा 27 ऑक्टोबरचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. अंक 9 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आजच्या सोमवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज अंक 2 असलेले लोक मस्तीच्या मूडमध्ये असू शकतात. मात्र कामाच्या ठिकाणी जबाबदारी अधिक राहील. तसेच मूलांक 9 असलेले लोक जोडीदार आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. एखाद्या सकार्यांसोबत वाद झाल्याने मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या साथीने तणाव कमी होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. समजुतीने पुढे जा. तुम्ही मस्तीच्या मूडमध्ये रहा. मात्र कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे राहील. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेणे टाळा. कुटुंबातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात स्थिती अनुकूल राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी सहकार्याची मदत मिळेल. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सांभाळून पुढे जावे लागेल. मानसिक तणाव जाणवू शकतो.

Weekly Horoscope: ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण करावी. वादविवाद करणे टाळा. कुटुंबामध्ये भावडांसोबत मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मनात एखादी गोष्ट राहू शकते. कामामध्ये समस्या येऊ शकतात. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही उदास रहाल. संध्याकाळच्या वेळी स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत वेळ कमी घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. अशामध्ये तुम्हाला सावध रहायला हवे. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकार्यासोबत मतभेद होऊ शकतात. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. आर्थिक लाभ होऊ शकतो.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये नवीन योजना आखू शकता. समजुतीने कार्य पूर्ण करा. प्रकल्प पूर्ण करू शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील.

Dev Uthani Ekadashi 2025: देवुथनी एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, देवी लक्ष्मीचा तुमच्या कुटुंबावर राहील आशीर्वाद

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही बाबतीत तुम्हाला मोठ्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आर्थिक बाबतीत पैशांची समस्या उद्भवू शकते. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. कामानिमित्त प्रवास करू शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. मित्रपरिवारसोबत वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 27 october 1 to 9 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.