Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: चंद्र आणि शनिच्या युतीमुळे या मूलांकांच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना रहावे सावध

आज शनिवार, 20 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि आज सर्व मुलांकांच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 20, 2025 | 08:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शनिवारचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. आज 2 अंक असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आज शनिवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांनी भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नये आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय भावनिक होऊन घेऊ नक. व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध रहायला हवे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल.

Shukra Gochar 2025: शुक्र धनु राशीत करणार संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे आणि आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. घाईमध्ये निर्णय घेतल्यास पैसे अडकू शकतात. कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक लाभ होईल. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक तणाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत अडकलेले पैसे परत मिळू शकतात. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

Birth Mark: शरीरावरील जन्मखुणांचा पूर्वजन्माशी काय आहे संबंध, जाणून घ्या पूर्वजन्माशी असलेले नाते

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबामध्ये आर्थिक बाबतीत वाद होऊ शकतात. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायात नवीन कामे मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical chandra shani yuti 20 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.