Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 8 असणाऱ्या लोकांना व्यवसायात होईल अपेक्षित लाभ, शनिदेवाचा राहील आशीर्वाद

आज शनिवार, 25 ऑक्टोबर. आजचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 25, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी विशेष राहील. आज अंक 7 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह केतू आहे आणि अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर केतू ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज शनिवारचा दिवस आहे त्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. मूलांक 7 असलेल्या लोकांना बोलताना सावध रहायला हवे आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही बाबतीत तुम्ही घाईमध्ये राहाल. एखाद्या गोष्टीवर तुम्ही जास्त विचार करू शकता. याचा परिणाम आरोग्यावर होईल. तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून वाईट वाटू शकते.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. भावडांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबामध्ये एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागू शकतात. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. यावेळी कोणाला उधारही द्यावे लागू शकते. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.

Dev Uthani Ekadashi 2025: देवुथनी एकादशीला या ठिकाणी लावा दिवे, कधीही भासणार नाही धन धान्याची कमतरता

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. यावेळी दुसऱ्याच्या बोलण्यातून येऊन कोणतेही निर्णय घेण्यापासून सावध राहावे. कामाच्या ठिकाणी शांततेने काम करावे. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणासोबत मस्ती करण्यापासून सावध रहा. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक बोला. कुठेही जाण्यापूर्वी वाहनांची तपासणी करून घ्यावी.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मात्र तुम्ही यावेळी जास्त भावनिक होऊ शकता. अशा वेळी तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काम जास्त असल्याने तुम्ही सहकार्यासोबत काही इच्छा व्यक्त करू शकता. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल.

Astro Tips : धन, संपत्ती आणि वैभव; पत्रिकेतील शुक्राच्या स्थानानुसार आयुष्यावर कोणते परिणाम होतात?

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी शॉर्टकट मारू नका. लहान मुलांमुळे धावपळ होऊ शकते. एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. पूर्ण दिवसात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical expected profits in business 25 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.