Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: ‘या’ मूलांकांच्या लोकांच्या आर्थिक उत्पन्नात होईल वाढ

आज शनिवार, 6 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि आज शनिवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 06, 2025 | 11:44 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 6 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे. अशावेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज शनिवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. मूलांक 6 असलेले लोक व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रवास करू शकतात आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सकारात्मक विचाराने सर्व काम पूर्ण होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता. गुंतवणूक केल्याने भविष्यात तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांची प्रगती होईल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आज धार्मिक बाबतीत काही खर्च होऊ शकतो. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात तुमची प्रगती होईल. घरातील सर्व सदस्यांसोबत आजचा दिवस चांगला राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Samsaptak Rajyog: 100 वर्षांनंतर तयार होणार समसप्तक राजयोग, गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात ज्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. व्यवसायात तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहावे. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन योजना आखू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांच्या संबंधित समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वादापासून दूर रहायला हवे.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. मोठ्यांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी. व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो. नवीन वाहनाची खरेदी करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या योजना यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Ekadashi Vrat List: धार्मिकदृष्ट्या अत्यंत खास आहे ‘हा’ शेवटचा महिना, डिसेंबरमध्ये 3 एकादशीचा अद्भुत योग

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या कामामध्ये समस्या येतील. अशा वेळी कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कोणतीही गुंतवणूक करताना सावध रहावे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. कामाच्या ठिकाणी सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical mahaparinirvana day 6 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.