Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

आज शुक्रवार, 19 डिसेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज शुक्रवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 19, 2025 | 08:28 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. आज अंक 1चा स्वामी ग्रह सूर्य आहे अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार आज शुक्रवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांनी वादविदापासून रहावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. डोक दुखण्याची समस्या जाणून शकते. तणावापासून दूर रहावे. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहा. आरोग्याची काळजी घ्यावी. ज्यांना उच्च रक्तदाबाच्या समस्या आहेत त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कुटुंबामध्ये भावंडं आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. कठीण काम लवकर पूर्ण होईल. आईसोबत चांगला वेळ घालवाल आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही कुटुंबासोबत मिळून शुभ कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुमची थोडी धावपळ होऊ शकते.

Margashirsh Amavasya: वर्षअखेरीस अमावस्येचा शुभ योग; सूर्य–मंगळ कृपेने या राशींच्या लोकांना होणार धनलाभ

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याने आणि व्यवहाराने फायदा होईल. चांगली बातमी ऐकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचा एखाद्या खास व्यक्तीसोबत ओळख होऊ शकते. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आरोग्याची आणि खाण्यापिण्याच्या सवयीची काळजी घ्यावी

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता. समस्यांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहावे. तुम्ही शॉपिंगला जाऊ शकता. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कुटुंबासोबत आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीवरून अस्वस्थ राहू शकता. प्रदेशात व्यवसायाच्या नवीन योजना आखू शकता. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.

Margashirsh Amavasya: वर्षाच्या शेवटच्या अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा या गोष्टींचे दान, कर्जातून होईल सुटका

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काही बाबतीत सावध राहावे. धाडसी निर्णय घेण्यापासून सावध राहा. मानसिक ताण जाणवू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी सावध राहावे.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. रागावर नियंत्रण ठेवावे. घाईमध्ये कोणतेही निर्णय घेण्यापासून सावध राहा. यावेळी काही गोष्टी विचारपूर्वक कराव्यात. तुम्ही काही महत्त्वाचे निर्णयदेखील घेऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical sun and venus yuti 19 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 08:28 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
1

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ
2

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र
3

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश
4

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.