Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

१९ ऑगस्ट रोजी गुरू ग्रह आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही राशींच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 15, 2026 | 10:50 AM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश
  • नोकरी व्यवसायात मिळणार यश
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रात, गुरू (बृहस्पति) हा ज्ञान, शिक्षण, संपत्ती, करिअर आणि समृद्धीचा कारक मानला जातो. गुरूची हालचाल आणि त्याचे विविध नक्षत्रांमधील संक्रमण यांचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर भिन्न प्रकारे पडतो. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी गुरू ‘आश्लेषा’ नक्षत्रात प्रवेश करेल; या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. हे संक्रमण चार राशींसाठी विशेषतः शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्राननुसार, या राशींच्या व्यक्तींना या काळात नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. करिअरमधील प्रगतीच्या नवीन संधींसोबतच उत्पन्नाचे स्रोत वाढण्याचीही शक्यता आहे. गुरू ग्रहाचे आश्लेषा नक्षत्रात प्रवेशामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना गुरूचे आश्लेषा नक्षत्रातील आगमन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नात वाढ होण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायातील एखादा महत्त्वाचा करार किंवा मोठी डील निश्चित होऊ शकते. धन आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
धार्मिक तीर्थयात्रेची संधी मिळू शकते, ज्यामुळे मानसिक शांतताही लाभेल.

Shravan 2026: हिरव्या बांगड्यांचा श्रावणाशी काय संबंध? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषीय कारण

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी, गुरूचे नक्षत्र बदलणे अनेक अडचणी दूर करणारे ठरू शकते. मानसिक तणाव कमी होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख-सुविधा व ऐषारामात वाढ होऊ शकेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो.
तुम्हाला नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने झुकताना दिसेल.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे हे संक्रमण यशाच्या नवीन वाटा उघडू शकते. या काळात नवीन योजनांची अंमलबजावणी करण्याच्या संधी मिळतील आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये उत्तम परिणाम साध्य होऊ शकतील. व्यावसायिकांसाठी हा काळ आशादायक असून, व्यवसायात अधिक चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते किंवा त्यांच्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. हा काळ विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल ठरू शकतो.

Astrology 2026: स्वातंत्र्यदिनी घडणार एक मोठा योगायोग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी गुरूचे आश्लेषा नक्षत्रातील आगमन आर्थिक स्थैर्य घेऊन येऊ शकते. सरकारी कामांमधील अडथळे दूर होऊ शकतात आणि महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन संधी मिळतील आणि एखादा नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील आणि पालकांच्या आरोग्याबाबत दिलासा मिळू शकेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरू ग्रह आश्लेषा नक्षत्रात कधी प्रवेश करणार आहे?

    Ans: गुरू ग्रहाच्या आश्लेषा नक्षत्रात 19 ऑगस्ट रोजी प्रवेश करणार आहे

  • Que: आश्लेषा नक्षत्रात गुरूचा प्रवेश म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्याला गुरू नक्षत्र गोचर म्हटले जाते. आश्लेषा नक्षत्रातील गुरूचे भ्रमण काही राशींसाठी विशेष फलदायी मानले जाते.

  • Que: गुरू ग्रह आश्लेषा नक्षत्रात प्रवेशामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: गुरू ग्रह आश्लेषा नक्षत्रात प्रवेशामुळे मिथुन, कर्क, धनु आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Planet jupiter to enter ashlesha nakshatra people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shravan 2026: हिरव्या बांगड्यांचा श्रावणाशी काय संबंध? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषीय कारण
1

Shravan 2026: हिरव्या बांगड्यांचा श्रावणाशी काय संबंध? जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिषीय कारण

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Astrology 2026: स्वातंत्र्यदिनी घडणार एक मोठा योगायोग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठी संधी
3

Astrology 2026: स्वातंत्र्यदिनी घडणार एक मोठा योगायोग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य
4

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.