Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahu-Ketu Yuti: राहू आणि केतूच्या युतीमुळे या ४ राशींच्या अडचणी वाढणार, करिअर व्यवसायात येऊ शकतात चढ उतार

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतूची युती तसेच कालसर्प योगाचा काही विशिष्ट राशींवर अधिक प्रभाव पडू शकतो. या काळात काही राशींच्या लोकांनी काळजी सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 10, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • राहू आणि केतू करणार युती
  • राहू आणि केतूच्या युतीमुळे या राशींच्या वाढणार अडचणी
  • कोणत्या राशींच्या लोकांनी राहावे सावध
 

ज्योतिषशास्त्रानुसार, मेमध्ये राहू आणि केतूच्या विशेष स्थितीमुळे कालसर्प योग तयार होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, सोमवार ११ मे रोजी राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असेल, ज्यामुळे हा योग तयार होईल. ही स्थिती अंदाजे २६ मेर्यंत टिकण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कालसर्प योग हा मानसिक ताण, कामातील अडथळे आणि जीवनातील चढ-उतारांशी संबंधित आहे. त्यामुळे, काही राशींना या काळात विशेष सावधगिरी बाळगण्याचा आणि संयम ठेवण्याचा सल्ला राहू आणि केतूच्या युतीदिला जातो. राहू आणि केतूच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे ते जाणून घ्या

राहू आणि केतूच्या युतीमुळे या राशींच्या लोकांनी राहावे सावध

वृषभ रास

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी हा काळ थोडा तणावपूर्ण असू शकतो. तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील विरोधकांपासून सावध राहण्याची आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळण्याची गरज आहे. तुमच्या कठोर परिश्रमानंतरही, परिणामांना विलंब होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. या काळात आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

Chanakya Niti: तुमची विचार करण्याची पद्धतच ठरवते यश, जाणून घ्या चाणक्यांचे विचार

कर्क रास

हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी काही प्रमाणात मानसिक अस्थिरता आणू शकतो. लहानसहान गोष्टींवरून चिंता आणि तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणे महत्त्वाचे आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात. या काळात संयम आणि समजूतदारपणा ही तुमची सर्वात मोठी शक्ती असेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनासंबंधीच्या निर्णयांचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. घाईने घेतलेले निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतात. खर्चात अचानक होणारी वाढ तुमचे आर्थिक संतुलन बिघडवू शकते, त्यामुळे तुमच्या बजेटकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. प्रवास करताना आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळा. या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

श्रीरामांचे जीवन घडवणारे दोन महान गुरु : महर्षी वसिष्ठ आणि विश्वामित्र, जीवनातील दोन तेजस्वी आधारस्तंभ

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. या काळात आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. लहान चुकांमुळेही नुकसान होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामात अनपेक्षित व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे महत्त्वाचे आहे. या काळात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहू आणि केतू युती म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रात जेव्हा राहू आणि केतू विशिष्ट ग्रहस्थितीमुळे प्रभाव निर्माण करतात, तेव्हा त्याला राहू-केतू युतीचा प्रभाव मानला जातो.

  • Que: राहू-केतू युतीचा राशींवर कसा प्रभाव पडतो?

    Ans: या युतीमुळे काही राशींच्या लोकांच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो, असे ज्योतिष मानते.

  • Que: राहू केतुच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: राहू केतुच्या युतीमुळे वृषब, कर्क, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Rahu ketu yuti this alliance may increase the problems of people of 4 zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.