Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shadashtak Yog: 18 सप्टेंबरपासून या लोकांनी राहावे सावध, षडाष्टक योगामुळे काही राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

18 सप्टेंबरला शनि आणि शुक्र एकमेकांपासून 150 अंशांवर असताना षडाष्टक योग तयार होईल. यामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागेल. तसेच काही लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2025 | 03:57 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या होणाऱ्या हालचालींमुळे व्यक्तीच्या जीवनावर सखोल परिणाम होणार आहे. 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.1 वाजता सिंह राशीमध्ये शुक्र आणि मीन राशीत शनि 150 अंशाच्या कोनात येतील आणि षडाष्टक योग तयार होईल. हा योग काही राशीच्या लोकांसाठी अडचणी आणि समस्या घेऊन येऊ शकतील. शुक्र हा प्रेम, पैसा, आनंद आणि सौंदर्याचा ग्रह आहे. तर सिंह ग्रह त्याच्या राशीमध्ये उपस्थित राहून आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवेल. तसेच खूप मेहनत, शिस्त आणि दीर्घकालीन योजनांचा ग्रह असलेला शनि मीन राशीच्या लोकांच्या भावना आणि अध्यात्मावर परिणाम करणार आहे. षडाष्टक योगामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे तर काही राशीच्या लोकांना नुकसान होईल.

ज्यावेळी दोन राशी षडाष्टक योगामुळे असंतुलन किंवा त्रास निर्माण करू शकते, कारण शुक्राचा आरामदायी स्वभाव आणि शनीचा कठोरपणा एकमेकांशी जुळत नाही. सिंह राशीतील शुक्र आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवतो, त्यामुळे तुमच्यावरील मानसिक ताण देखील वाढू शकतो. या योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहांचे संक्रमण 5 व्या घरात होईल तर शनिचे संक्रमण 12 व्या घरात होईल. याचा संबंध प्रेम, सर्जनशीलता आणि खर्चावर परिणाम करणारा होता. मुलांशी संबंधित बाबींमध्ये समस्या येऊ शकतात. या काळात अनावश्यक खर्च करणे टाळावे. मानसिक ताण वाढू शकतो. अनावश्यक वाद टाळा आणि मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

Kalashtami 2025: सप्टेंबर महिन्यामध्ये कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या कालभैरवाची पूजा करण्यासाठी मुहूर्त आणि महत्त्व

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र हा पहिल्या घरामध्ये असेल. ज्याचा परिणाम व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासावर परिणाम करतो. तर शनि आठव्या घरात असल्याने त्याचा परिणाम रहस्य आणि बदलाशी संबंधित आहे. यामुळे आत्मविश्वासाचा अभाव किंवा किरकोळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात. नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढू शकतात आणि कामात काही अडथळे येऊ शकतात. या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि अहंकार टाळा.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण 11 व्या घरात होत आहे आणि यावेळी शनि सहाव्या घरात असेल. याचा परिणाम सामाजिक आणि आरोग्यावर होऊ शकतो. आणि कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे, या काळात तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच कोणालाही पैसे उधार देणे, अनावश्यक खर्च आणि वादांपासून दूर रहा. या काळात आरोग्याची काळजी घ्या.

Chanakya Niti: गाढवाच्या या सवयींपासून शिकल्याने तुम्हीसुद्धा होऊ शकता यशस्वी, जाणून घ्या चाणक्यांचे नियम

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण नवव्या घरात होणार आहे आणि शनि चौथ्या घरात असेल. याचा परिणाम कुटुंब आणि घराशी संबंधित बाबींमध्ये तणाव वाढू शकतो. या काळात आईच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात शांतता राखा आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Shadashtak yoga 2025 people of this zodiac sign should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Religion: भारतीयांना समुद्रप्रवासाची बंदी का होती? जाणून घ्या सिंधुबंदीमागील धार्मिक आणि सामाजिक कारणे
1

Hindu Religion: भारतीयांना समुद्रप्रवासाची बंदी का होती? जाणून घ्या सिंधुबंदीमागील धार्मिक आणि सामाजिक कारणे

Surya Gochar: १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
2

Surya Gochar: १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Bodan ritual: बोडण विधी म्हणजे काय? चित्पावन ब्राह्मण समाजातील या अनोख्या कुलाचाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Bodan ritual: बोडण विधी म्हणजे काय? चित्पावन ब्राह्मण समाजातील या अनोख्या कुलाचाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास
4

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.