Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

आज गुरुवार, 5 मार्च. आजचा दिवस सामान्य राहील. आज सिद्धी योग असणार आहे आणि नक्षत्रांच्या संयोजनामुळे हस्त नक्षत्र असेल. सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 05, 2026 | 09:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज गुरुवार, 5 मार्च. आजचा दिवस सामान्य राहील. आज सिद्धी योग असणार आहे आणि नक्षत्रांच्या संयोजनामुळे हस्त नक्षत्र असेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार कामाच्या ठिकाणी तुमच्या तार्किक क्षमतेचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल. तसेच बोलताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी. सिद्धी योग आणि हस्त नक्षत्रामुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. एकत्र काम केल्याने आणि जुन्या फायली साफ केल्याने करिअरमध्ये प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी समन्वय वाढवणे आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यत खर्च करणे टाळावे.

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याची शक्यता

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. कामानिमित्त प्रवास करणे फायदेशीर राहील. करिअरमध्ये प्रगती होईल, तर काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला आज नशिबाची साथ मिळेल. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जुने मित्र भेटू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला आता फायदा होऊ शकतो. नवीन योजनेत गुंतवणूक करताना सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सकारात्मक राहील. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. करिअरमध्ये प्रगती होईल आणि नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मानसिक शांती मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला राहील.

Navpancham Yog: नवपंचम राजयोगाचा या राशीच्या लोकांना मिळेल नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नशिबाची तु्म्हाला उत्तम साथ मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच तुम्हाला अपेक्षित प्रगती करेल. आर्थिक बाबतीत कोणतेही मोठे निर्णय घेताना विचारपूर्वक काळजी घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Siddhi yoga and hasta nakshatra people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vish Yog 2026: शनि – चंद्र युतीमुळे 4 राशीच्या व्यक्तींनी रहावे सावध! दुर्घटना योगाची शक्यता, तयार होतोय विष योग
1

Vish Yog 2026: शनि – चंद्र युतीमुळे 4 राशीच्या व्यक्तींनी रहावे सावध! दुर्घटना योगाची शक्यता, तयार होतोय विष योग

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आपली चाल, 3 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य होणार मालामाल
2

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य बदलणार आपली चाल, 3 राशींच्या व्यक्तींचे आयुष्य होणार मालामाल

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण
3

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

Budh Nakshatra Gochar 2026: राहूची साथ सोडून गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार बुध, पुढील 2 महिने 4 राशींसाठी ‘सुवर्णकाळ’
4

Budh Nakshatra Gochar 2026: राहूची साथ सोडून गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार बुध, पुढील 2 महिने 4 राशींसाठी ‘सुवर्णकाळ’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.