Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: 5 जुलैला तयार होत आहे स्वाती नक्षत्र आणि सिद्ध योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

शनिवार, 5 जुलैचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. या दिवशी स्वाती नक्षत्र आणि सिद्ध योग यांसारख्या शक्तिशाली योगायोग तयार होत आहे या योगाचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 04, 2025 | 03:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

5 जुलैचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. यावेळी सिद्ध योग आणि स्वाती नक्षत्र तयार होत आहे. या योगाचा शुभ परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

5 जुलै रोजी सिद्ध योग आणि स्वाती नक्षत्र तयार होत असल्याने हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. सिद्ध योग हा 5 जुलै रोजी रात्री 8.35 वाजेपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक शुभ योगायोग आहे. या योगामध्ये कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. तसेच एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी करायची असल्यास किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. स्वाती नक्षत्र आणि सिद्ध योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

स्वाती नक्षत्र

स्वाती नक्षत्र हे खूप फायदेशीर नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र आकाशातील 15 वे नक्षत्र आहे. या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव राजनयिक, निष्ठावंत, उदार आणि दयाळू असा असतो. स्वाती नक्षत्र आणि सिद्ध योगाच्या संयोजनामुळे एक शक्तिशाली शुभ योग तयार होतो. या काळात कोणतेही केलेले काम तुम्हाला यश आणि प्रगती देते. सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढलेली राहील.

Gemology: रत्नांचा वापर करुन हिरे खरे आहे की खोटे कसे ओळखावे, जाणून घ्या

कोणत्या खास राशी आहेत त्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हा योगायोग शुभ राहणार आहे. यावेळी सिद्ध योगाच्या संयोजनामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळू शकते. करिअरशी संबंधित कामात यश मिळू शकते तसेच नवीन कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे मागील दिवसांपेक्षा आता तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना या योगाचा अधिक फायदा होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच कामाच्या ठिकाणी प्रगती करतील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. जीवनामध्ये तुम्ही खूप जाल. तुमची प्रगती होईल.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना या गोष्टी अर्पण करा, प्रत्येक समस्या होतील दूर

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना शक्तिशाली योगाच्या निर्मितीच्या संयोजनामुळे या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच सामाजिक क्षेत्रात सहभागी होऊ शकतात त्यामुळे त्यांचा मान सन्मान वाढू शकतो. हा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. त्यासोबतच तुम्ही या दिवशी नवीन कामाची सुरुवात देखील करु शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Swati nakshatra and siddha yoga are beneficial for people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Silver Astrology: चांदीची अंगठी कुणी घालावी, कुणी टाळावी? ‘या’ राशींसाठी चांदी मानली जाते शुभ; तर ‘या’ राशींनी का सावध राहावे?
2

Silver Astrology: चांदीची अंगठी कुणी घालावी, कुणी टाळावी? ‘या’ राशींसाठी चांदी मानली जाते शुभ; तर ‘या’ राशींनी का सावध राहावे?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

अरे वा मस्तच! १९ ऑगस्टपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू? बुधाच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश, धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत
4

अरे वा मस्तच! १९ ऑगस्टपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू? बुधाच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश, धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.