Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: महादेवांचा आशीर्वाद आणि राजयोगाचा शुभ संयोगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होईल लाभ

आज सोमवार, 27 ऑक्टोबर. आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी विशेष राहील. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी आहे म्हणजे आज स्कंद षष्ठी आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2025 | 08:54 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 27 ऑक्टोबरचा दिवस. कार्तिक महिन्यातील सहावा दिवस आणि आजचा दिवस महादेव आणि सूर्य देवाला समर्पित आहे. चंद्र दिवसरात्र धनु राशीमध्ये संक्रमण करणार आहे. गुरु चंद्राच्या राशीत संक्रमण करणार आहे. मंगळ देखील आपली रास बदलून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करेल त्यामुळे रुचक राजयोग तयार करेल. ज्योतिषशास्त्रानुसार पूर्वाषाढा नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग देखील तयार होतील. महादेव आणि सूर्य देवाच्या आशीर्वादामुळे मेष, मिथुन, कन्या, वृश्चिक आणि मकर राशींसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

मेष रास

सोमवारचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. तुमचा सामाजिक क्षेत्रामध्ये आदर वाढेल. जर तुम्ही पूर्वी काही गुंतवणूक केली असल्यास तुमचा आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. नोकरीमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. एखाद्याला उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही आनंद मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कमीत कमी प्रयत्नात तुम्हाला मोठे यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित लाभ होऊ शकतो. मित्र किंवा नातेवाईकाकडून मिळालेल्या मदतीमुळेही तुम्हाला फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण होईल. उद्या तुमचे काम सुरळीतपणे पार पडेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला अधिकाऱ्यांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहील. तुम्ही एखाद्याला दिलेले कर्ज परत फेडू शकतात. जे कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना यश मिळेल.

Weekly Horoscope: ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला एक फायदेशीर व्यवसाय करार मिळाल्याने आनंद होईल. तुम्ही एक नवीन उपक्रम देखील सुरू करू शकता. तुम्ही एक नवीन करार करु शकता जो तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुमच्या आर्थिक योजना यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला एखाद्या मित्राकडूनही मदत मिळू शकते. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवाल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात पैसे कमविण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पांची सुरुवात करु शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकारी आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सरकारी कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुमच्या तांत्रिक क्षेत्रात प्रगती होईल. कामाशी संबंधित कोणताही प्रवास यशस्वी होईल. अनपेक्षित नफा देखील शक्य आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: The blessings of lord shiva will benefit the people of this zodiac sign due to the auspicious raja yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
2

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर
4

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.