Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय; धनलाभ होऊन वास्तुदोषही होतील दूर

जाणून घ्या घरात सकारात्मक ऊर्जेसाठी कोणते उपाय करावे लागतील. या वर्षी 17 मार्चला होलिका दहन होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 मार्चला रंगांची होळी खेळली जाणार आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 11, 2022 | 02:46 PM
होळीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय; धनलाभ होऊन वास्तुदोषही होतील दूर
Follow Us
Follow Us:

होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय मानला जातो. या दिवशी सर्वजण वैर विसरून एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. होळीच्या दिवशी सुख-समृद्धी मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात होळीशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने तुम्ही घरात सुख-शांती नांदू शकता. जाणून घ्या घरात सकारात्मक ऊर्जेसाठी कोणते उपाय करावे लागतील. या वर्षी 17 मार्चला होलिका दहन होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 मार्चला रंगांची होळी खेळली जाणार आहे.

होळीच्या दिवशी हे वास्तु उपाय करा

  • घरी रांगोळी काढणे शुभ मानले जाते. तसेच होळीच्या दिवशी घराबाहेर रांगोळी काढता येते. रांगोळी काढण्यासाठी पिवळा, गुलाबी, हिरवा आणि लाल रंग वापरा. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. यासोबतच कुटुंबातील सदस्य प्रेमाने राहतील. ग्रह दोष दूर करण्यासोबतच घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी होळीच्या दिवशी घराबाहेर किंवा आत हिरवीगार झाडे आणि रोपे लावू शकता. यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतील, तसेच घरातील सदस्यांमधील वादही दूर होतील.
  • वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर होळीच्या दिवशी घरात राधा-कृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढेल.
  • होळीच्या दिवशी गणपतीला भोग अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी तुम्ही मोदक, मिठाई किंवा थंडाई देऊ शकता. असे केल्याने गणपतीची कृपा तुमच्यावर कायम राहील.
  • होळीच्या दिवशी तुम्ही घर किंवा ऑफिसमध्ये पूर्व दिशेला उगवलेल्या सूर्याचे चित्र लावू शकता. यासह, नशीब नेहमी तुमच्या बढतीची साथ देईल.
  • होळीच्या दिवशी घराच्या छतावरील ध्वज बदलणे शुभ मानले जाते. या दिवशी ध्वज बदलल्याने सुख-समृद्धी मिळते. यासोबतच कुटुंबात प्रेमही वाढते.

Web Title: These astrological vastu tips apply on holi for happiness and money nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 01:56 PM

Topics:  

  • holi
  • Vastu Tips
  • vastushashtra
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Vastu Tips: छतावर कुंड्या ठेवणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कारणे
1

Vastu Tips: छतावर कुंड्या ठेवणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कारणे

Vastu Tips: तुमची ऑफिस बॅग कुठे असते? वास्तूनुसार चुकीच्या जागी ठेवल्यास करिअरवर होऊ शकतो परिणाम
2

Vastu Tips: तुमची ऑफिस बॅग कुठे असते? वास्तूनुसार चुकीच्या जागी ठेवल्यास करिअरवर होऊ शकतो परिणाम

S Name Astrology: मेहनती, स्वाभिमानी अन् थोडे हट्टी! ‘S’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या खास गोष्टी
3

S Name Astrology: मेहनती, स्वाभिमानी अन् थोडे हट्टी! ‘S’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.