Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

How To Natural Holi Colors At Home : रंगाचा सण जवळ आला असून यासाठीच्या खरेदीलाही आता सुरुवात झाली आहे. यंदा केमिकलने रंगलेले रंग विकत घेऊ नका तर घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नैसर्गिक रंग.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 08:15 PM
Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Follow Us
Follow Us:
  • बाजारातील हानिकारक रंग टाळून घरगुती नैसर्गिक घटकांपासून रंग तयार केल्यास त्वचा आणि केसांचे आरोग्य सुरक्षित राहते.
  • स्वयंपाकघरात सहज उपलब्ध वस्तूंमधून विविध आकर्षक रंग तयार करता येतात.
  • घरच्या घरी तयार केलेले रंग पर्यावरणास अनुकूल असून खर्चही कमी येतो, त्यामुळे सण अधिक सुरक्षित आणि आनंददायी होतो.
रंगपंचमी या दिवशी खास रंगीबेरंगी रंगांची उधळणं करून रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमी रंगांशिवाय अधुरीच आहे. यासाठी आपण सगळेचजण रंगपंचमी साठी बाजारांतून रंग विकत आणतो. परंतु या रंगांमध्ये हानिकारक केमिकल्स मिसळले जातात. जे आपल्या त्वचा आणि केसांसाठी फार हानिकारक असतात. त्याऐवजी जर घरच्याघरीच रंग तयार करून त्याने रंगपंचमी खेळलात तर आरोग्य जपण्यास मदत होईल.

केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी घरीच तयार करा जास्वंद-डिंक हेअर कंडिशनर, लांबलचक केसांचे रहस्य

पिवळा

बेसन आणि हळद दोन्ही एकत्र करून घ्या, है एकत्र केल्यानंतर तुम्हाला सुकलेला पिवळा रंग मिळण्यास मदत होईल. हे दोन्ही पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळदीमध्ये अन्टीसेप्टिक गुणधर्म आढळून येतात, तर बेसन चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला गरज असेल तर झेंडूची फुल पाण्यामध्ये उकळून पिवळा रंग तयार करू शकता.

गुलाबी

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून आपण गुलाबी रंग तयार करू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या पार्यात घालून उकळवून घ्यावे. त्यानंतर या पाकळ्यांचा रंग पाण्यांत उतरतो. आता या पाण्यांत आरारोट पावडर घालून ती मिक्स करून घ्यावी. ही पावडर उन्हांत वाळवून घ्यावी. मग तुमचा गुलाबी रंग तयार होईल.

लाल

कोरडा लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदाच्या फूलाचा वापर करू शकता. त्यासाठी जास्वंदाच्या फूलाची पावडर पिठासोबत एकत्र करून तयार करा. त्याऐवजी गाजराला पाण्यामध्ये उकळून लाल रंग तयार करू शकता.

हिरवा

मिक्सरच्या भांड्यात पालक आणि कोथिंबीर घ्या. त्यात थोडे पाणी मिसळून मिश्रण वाटून घ्या. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा टॅल्कम पावडर घ्या. त्यात एक टेबलस्पून गुलाबपाणी मिक्स करा. त्यानंतर तयार पालक कोथिंबीरची पेस्ट मिसळा. अशा प्रकारे हिरवा रंग तयार होईल.

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

नारंगी

झेंडूची फुले पिवळ्या आणि नारिंगी रंगाची असतात. याचा वापर करुन तुम्हाला रंग बनवता येऊ शकतो. जर तुम्हाला फुलांपासून ओला रंग बनवायचा असेल तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून मग ते उकळवून त्यात कॉर्नफ्लॉवर घालून रंग तयार करू शकता. हा रंग उन्हांत वाळवून सुकवून त्याची पावडर करून घ्यावी.

ब्राऊन

कॉफी पावडरचा वापर करून तुम्ही ब्राऊन रंग तयार करून शकता किंवा चहा पावडर पाण्यामध्ये उकळूनही तुम्ही ब्राउन रंग तयार करू शकता त्यानंतर कॉफी पावडर किंवा चहाचे पाणी कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करुन हा ब्राऊन रंग तयार करु शकता. हा रंग तयार करण्यासाठी मुलतानी मातीचाही वापर करू शकता.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Holi 2026 say goodbye to chemicals make natural holi colors at home using kitchen ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • holi
  • holi 2026
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
1

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम
2

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
3

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
4

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.