Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीच्या गाठी बनविणाऱ्या मजुरांचा तुटवडा! यवतमाळात अनेक कारखाने बंद, दर कडाडण्याची शक्यता

यवतमाळ शहरात २० पेक्षा जास्त गाठीचे कारखाने असतात. यावर्षी केवळ पाच गाठींचे कारखाने तयार झाले आहेत. या ठिकाणी गाठी तयार करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील कारागीर येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 03:11 PM
होळीच्या गाठी बनविणाऱ्या मजुरांचा तुटवडा! यवतमाळात अनेक कारखाने बंद, दर कडाडण्याची शक्यता

होळीच्या गाठी बनविणाऱ्या मजुरांचा तुटवडा! यवतमाळात अनेक कारखाने बंद, दर कडाडण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

दरवर्षी होळीच्या पावर नाक, प्रत्यगत दया दो विश्री केली जाते. ही मागणी लक्षात घेता गाठ्यांची निर्मिती केली जाते. मात्र, यावर्षी गाठ्यांची मागणी असली तरी त्याच्या निर्मितीचे काम रेंगाळले आहे. यातून गाठ्यांची निर्मिती करणाऱ्या कारखानदारांना आखडता हात घ्यावा लागला आहे. यातून बाजारात गाठ्यांचा तुटवडा निर्माण होऊन गाठीचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – istock)

वातावरणामुळे धान्य पिकावर रोगांचा प्रादुर्भाव! शेतकऱ्यांना आर्थिक फटका; उन्हाळी धान्यावर होणार परिणाम

यवतमाळ शहरात २० पेक्षा जास्त गाठीचे कारखाने असतात. यावर्षी केवळ पाच गाठींचे कारखाने तयार झाले आहेत. या ठिकाणी गाठी तयार करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील कारागीर येतात. यावर्षी हे कारागीरही कमी प्रमाणात आले आहे. गाठी वळण्यासाठी मजूरच मिळत नाही अशी परिस्थिती आहे. याला अनेक बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची परीक्षा आणि रमजान महिना सुरू असल्याने काम करण्यासाठी कारागीरच उपलब्ध होत नाही. जे कारागीर उपलब्ध आहेत त्यांना आणण्यासाठी कारखाना मालकाला स्वतः प्रवासाचा खर्च द्यावा लागत आहे. यातून गाठ्या बनविण्याचे काम अधिकच महाग झाले आहे. पूर्वी गाठ वळण्यासाठी पाच रुपये किलो मजुरी दिली जात होती. आता ही मजुरी ११ रुपयांवर पोहोचली आहे. यानंतर कामासाठी कामगार मिळणे अवघड झाले आहे. काम करण्यासाठी महिलांची कमतरता असल्याने ऑर्डरनुसार काम करणे अवघड झाले आहे.

विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

इतर जिल्ह्यातून ऑर्डर, मात्र मालच नाही

यवतमाळ जिल्ह्यातील माल जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही जात होता. यावर्षी हिंगोली, जालना, वाशिम, रिसोड, अदिलाबाद येथून मागणी आहे. मात्र, त्यांना हव्या असलेल्या गाठ्यांची निर्मितीच नाही. यामुळे ही ऑर्डर रद्द करण्याची नामुष्की व्यावसायिकांवर ओढावली आहे.गतवर्षी ३८०० रुपये क्विंटल साखरेचे दर होते. यावर्षी हे दर ४२०० रुपयांवर पोहोचले आहे. इंधनाचे लाकडाच्या गट्टचे दर चार रुपये होते. हे दर आता आठ रुपये किलो झाले आहेत. यामुळे साखरेची गाठी १२० रुपयांवरून १४० ते १८० रुपये किलोंच्या घरात जाण्याचा अंदाज आहे

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Shortage of workers who make holi gathiya many factories closed in yavatmal possibility of price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • holi
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
1

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.