Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: वरिष्ठ योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल सर्वांगीण लाभ

आज शनिवार, 11 ऑक्टोबर. आज चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे शुभ शुनाफ योग तयार होणार आहे. आजून अनेक शुभ योग तयार होत आहे. या शुभ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 11, 2025 | 08:49 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शनिवार 11 ऑक्टोबर शनिवारचा दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र वृषभ राशीमधून कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे आणि चंद्रापासून दुसऱ्या घरामध्ये गुरु ग्रह असल्याने शुनाफ योग तयार होईल. यासोबतच वरिष्ठ योग देखील तयार होईल. तसेच रोहिणी नक्षत्राप्रमाणेच सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होईल. वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. शुनाफ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. घर किंवा जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेचे फायदे तुम्हाला मिळतील. व्यवसायामधील तुमचे उत्पन्न वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या आणि मुलांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने तुम्हाला सकारात्मक वाटेल आणि तुमचा थकवा नाहीसा होईल.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये होईल अपेक्षित आर्थिक लाभ

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात लाभदायक ठरेल. वरिष्ठांच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामानिमित्त तुम्हाला वास यशस्वी आणि आनंददायी असेल. जवळच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या मदतीचा तुम्हाला फायदा होईल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी एक महत्त्वाची संधी मिळू शकते. या वेळी कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. लोखंड आणि धातू उत्पादनांमध्ये काम करणाऱ्यांना आज उत्तम संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या मागील गुंतवणुकीतूनही फायदा होईल. मालमत्तेच्या बाबतीत गुंतलेल्यांना आज आर्थिक फायदा होतुमच्या जोडीदाराच्या मदतीचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

Rama Ekadashi: रमा एकादशी कधी आहे? जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि नियम

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी होणार आहे. नशिबाची तुम्हाला अपेक्षित साथ मिळेल. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. जुन्या समस्येचे निराकरण तुम्हाला आनंद देईल. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्या देखील सोडवल्या जातील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला कुठूनतरी अचानक आर्थिक फायदा देखील मिळू शकतो.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळू शकते. राजकीय आणि सामाजिक संबंधांमुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज चांगला फायदा होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Varishtha yog people of this zodiac sign will benefit from all aspects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Astrologer Prediction: कलियुगाचा अंत जवळ आलाय का? भविष्य पुराणातील या भयंकर भविष्यवाण्यांनी वाढवली चिंता
3

Astrologer Prediction: कलियुगाचा अंत जवळ आलाय का? भविष्य पुराणातील या भयंकर भविष्यवाण्यांनी वाढवली चिंता

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
4

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.