Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी विविध देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रत्येक देवतेच्या पूजेमागे विशिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 12:00 PM
Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

Follow Us
Follow Us:
  • होळीच्या दिवशी भगवान नरसिंह आणि विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे.
  • भगवान शिव तसेच रतीसह कामदेवाची आराधना या सणाशी जोडली जाते.
  • श्रीकृष्ण, अग्निदेव आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या देवतांचीही या दिवशी पूजा केली जाते.
होळीच्या दिवशी काही देवतांचे पूजन अनिवार्य ठरते. असत्यावर सत्याचा विजय म्हणून होळीच्या दिवसाकडे पाहिले जाते. भक्त प्रल्हादाला आगीच्या ज्वाळांची धग जाणवूही न देता अगदी सहज अग्नीदेवतेने बाहेर काढले आणि दुष्ट होलिकेला जवळून भस्म केले, होळीच्या दिवशी काही देवतांचे पूजन अनिवार्य ठरते. मग होळीच्या पवित्र दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी हे आज आपण जाणून घेऊया.

Weekly Horoscope 2026: मार्च महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

भगवान नरसिंह पूजा

विष्णूचा अवतार असलेल्या भगवान नरसिंहाची पूजा होळीच्या दिवसांमध्ये देखील प्रचलित आहे कारण श्री हरी विष्णूने होलिका दहनानंतर नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भक्त प्रल्हादचे प्राण वाचवले होते. या दिवशी त्यांच्या चित्राची किवा मूर्तीची पूजा केली जाते.

विष्णूपुजा 

होलिका आणि प्रल्हाद यांच्यासोबत भगवान विष्णूर्वही पूशा कैली जाते, विशेषतः दुसऱ्या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. त्रेतायुगाच्या सुरुवातीला विष्णूने धुळीला वंदन केल असे म्हणतात, त्याची आठवण म्हणून धुळवड साजरी केली जाते. धुलिवंदन म्हणजे लोक एकमेकांना धूळ लावणे.

श्री शिवपूजा

होळीचा सण देखील भगवान शिवाशी संबंधित आहे. या दिवशी कामदेवाला जाळल्यानंतर भगवान शिवाने रती देवीला वरदान दिले होते की श्रीकृष्णाच्या दिवाणी तुझा पती प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल, या दिवशी मंदिरात तुपाचा दिवा लावून शिवाची पूजा केली जाते.

कामदेव

वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि प्रेम हवे असेल तर रतीसह कामदेवाची पूजा करा. त्यासठी कामदेव आणि रती याच्या चित्रांची पूजा करतात.

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

श्री कृष्ण पूजा

होळीचा सणही श्रीकृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्णाने रंगपंचमीच्या दिवाशी श्रीराधेला रंग लावला होता, त्यांच्या स्मरणार्य रंगपंचमी साजरी केली जाते, श्रीकृष्णाची अष्टप्रहर पूजा करून त्यांना अन्नदान केले जाते.

अग्नी आणि संपदा देवीची पूजा

होलिका दहनाच्या दिवशी होलिका प्रल्हादासोबत अग्नीत बसली, त्यावेळी केवळ होलिका आगीत जळून खाक झाली आणि प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Holi 2026 from narasimha vishnu to krishna which gods should be worshipped on holi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • dharm
  • holi
  • holi 2026

संबंधित बातम्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
1

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
2

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश
4

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.