Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: वेशी योगामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

आज बुधवार, 29 ऑक्टोबर. आजचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी काही राशीच्या लोकांसाठी चढ उताराचा राहील. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी आहे. वेशी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 29, 2025 | 09:36 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

बुधवार, 29 ऑक्टोबरचा दिवस. आज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. यावेळी चंद्र मकर राशीमध्ये संक्रमण करणार आहे. गुरुच्या चंद्रावर समसप्तक दृष्टीमुळे गजकेसरी योग आणि केंद्र योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह सूर्यापासून दुसऱ्या घरात संक्रमण करत असल्याने वेशी आणि अनाफा योग तयार होणार आहे. त्याचसोबतच बुधवारचा दिवस मेष, कर्क, तूळ, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वेशी योगाचा आणि बुधवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या कार्यक्षमतेचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्या कार्यक्षमतेचा तुम्हाला खूप फायदा होईल.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना आज नशिबाची लाभेल साथ, कोणत्या आहेत भाग्यशाली राशी जाणून घ्या

कर्क रास

बुधवारचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आणि पितृपक्षाकडून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही सकारात्मक परिस्थितीचा फायदा घेऊ शकाल. एखाद्या महत्त्वाच्या कामाच्या पूर्ततेमुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. तुम्ही एका नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. तुम्हाला व्यवसायात अनपेक्षित नफा मिळेल. तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचाही फायदा होईल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा बुधवारचा दिवस खूप चांगला जाणार आहे. तुमचे राजकीय आणि सामाजिक संबंध सुधारतील. तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून पाठिंबा मिळू शकेल. तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला भेटवस्तू आणि फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता मिळू शकते. तुमची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या आईकडूनही पाठिंबा मिळेल.

Som Pradosh Vrat: 3 नोव्हेंबरला ‘सोम प्रदोष व्रत’ दुर्लभ योग, शिवभक्तांना मिळणार दुप्पट पुण्य

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस खूप चांगला राहील. त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. जर तुमचे सरकारी काम प्रलंबित असल्यास ते तुम्ही वेळेवर पूर्ण करु शकता. मित्राची मदत करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. तुमच्या संयम, चिकाटी आणि सर्जनशीलतेचाही तुम्हाला अपेक्षित फायदा होऊ शकतो. बचत योजनांचाही तुम्हाला फायदा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. तसेच तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच तुम्हाला नोकरीची नवीन संधी मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Veshi yoga will increase the income of people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.