Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: राशीनुसार ठरते तुमची आराध्य देवता, जाणून घ्या कोणत्या देवतेची करावी पूजा

ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या राशीला महत्त्व आहे. हे एखाद्या व्यक्तीचे शुभ देवता ठरवते. पाचव्या घराचा स्वामी तुमचा इष्ट देव आहे. या देवतेची नियमित पूजा केल्याने फायदा होतो. राशीनुसार कोणत्या देवतेची पूजा करावी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 05, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • राशीनुसार ठरते तुमची आराध्य देवता
  • राशीनुसार या देवतेची करा पूजा
  • देवतेची पूजा करण्याचे फायदे
 

ज्योतिषशास्त्रानुसार राशी आणि नक्षत्रही महत्वपूर्ण भूमिका बजावतात. यापैकी लग्न हे सर्वात मूलभूत आहे आणि ते व्यक्तीच्या जन्म वेळेनुसार निश्चित केले जाते. प्रत्येक राशीची एक शुभ देवता असते. याची ओळख तुमच्या राशीच्या पाचव्या घरात होते. पाचव्या घराचा स्वामी तुमच्या जीवनाची देवता असते. या रेवतीची नियमित पूजा केल्याने फायदा होतो आणि सुख-समृद्धी लागते. आपल्या राशीनुसार कोणत्या देवतेची पूजा करावी ते जाणून घेऊया.

मेष रास

मेष राशींच्या पाचव्या घरात स्वामी सिंह आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. यामुळे मेष राशींच्या लोकांना सौभाग्य प्राप्त करण्यासाठी रोज सूर्य देवाची पूजा करावी. सूर्यनमस्कार केल्याने फायदा होऊ शकतो

वृषभ रास

वृषभ राशींच्या पाचव्या घराचा स्वामी कन्या आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. वृषभ राशींच्या लोकांनी विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या पाचव्या घराचा स्वामी तुळ रास आहे. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी महालक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते.

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, मिळेल अपेक्षित यश

कर्क रास

मिथुन राशीच्या पाचव्या घराचा स्वामी वृश्चिक आहे. या राशीचा स्वामी सुब्रमण्यम आहे. सुब्रमण्यम स्वामीची पूजा करणे शुभ मानले जाते.

सिंह रास

सिंह राशींच्या पाचव्या घराचा स्वामी धनु आहे. धनु राशीचा स्वामी बृहस्पती आहे. सिंह राशींच्या लोकांनी महादेवांची पूजा करणे शुभ मानले जाते.

कन्या रास

कन्या राशींच्या पाचव्या घराचा स्वामी मकर आहे. मकर राशीचा स्वामी शनि आहे. कन्या राशींच्या लोकांनी महादेवांची पूजा करणे शुभ मानले जाते.

तूळ रास

ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीच्या लोकांनी रुद्रची पूजा करणे शुभ मानले जाते.

Zodiac Sign: गुरु आणि चंद्र तयार करणार गजकेसरी योग, या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार मेहनत

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते..

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी नरसिंहाची पूजा केल्याने अनेक शुभ फळे मिळतील.

मकर रास

मकर राशीच्या पाचव्या घराचा स्वामी वृषभ रास आहे. या राशीच्या लोकांनी देवीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते.

कुंभ रास

कुंभ राशीच्या पाचव्या घराचा स्वामी मिथुन आहे. या राशींच्या लोकांनी भगवान विष्णूंची पूजा करणे फायदेशीर मानले जाते.

मीन रास

मीन राशीच्या पाचव्या घराचा स्वामी कर्क रास आहे. हे खूप शुभ मानले जाते. या राशींच्या लोकांनी देवीची पूजा करावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राशीनुसार आराध्य देवता ठरते म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर विशिष्ट ग्रहांचे अधिपत्य असते. त्या ग्रहाशी संबंधित देवतेची उपासना केल्यास मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: राशीची ओळख कितव्या घरात होते

    Ans: राशीची ओळख पाचव्या घरात होते

  • Que: राशीनुसार देवतेची पूजा करावी की नाही

    Ans: राशीनुसार देवतेची पूजा करणे शुभ मानले जाते

Web Title: Astro tips which deity to worship according to zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
3

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.