Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळसूत्र, जोडवी घालण्याची बंधनं स्त्रियांनाच का ? पुरुषांना का नाही ?

सोन्या चांदीचे अलंकर फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषही परिधान करतात. मात्र असं असलं तरी मंगळसूत्र आणि जोडवी घालण्याची बंधनं फक्त स्त्रियांनाच आहे ती पुरुषांना नाही असं का ते जाणून घेऊयात...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 05, 2025 | 04:14 PM
मंगळसूत्र, जोडवी घालण्याची बंधनं स्त्रियांनाच का ? पुरुषांना का नाही ?
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय स्त्रिया आणि दागिने यांचं एक वेगळंच समीकरण आहे. फक्त सौंदर्यच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने देखील दागिने स्त्रियांनी परिधान करणं फायदेशीर आहे असं आयुर्वेद देखील सांगतं. सोन्या चांदीचे अलंकर फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषही परिधान करतात. मात्र असं असलं तरी मंगळसूत्र आणि जोडवी घालण्याची बंधनं फक्त स्त्रियांनाच आहे ती पुरुषांना नाही असं का ते जाणून घेऊयात…

ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी

लग्नानंतर जोडवी आणि मंगळसूत्र घालण्याची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. या परंपरेमागे देखील एक विचार आहे. याबाबत किस्सों की दुनिया या इन्स्टापेजवरुन ओमकार सावंत यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे. पुर्वीच्या काळापासून ते आता पर्यंत कष्टाची कामं ही गडी माणसं करत आलेली आहेत. शेती, लोहार, सुतार अशी विविध स्वरुपाची कामं पुरुष करत असे. कधी मातीमध्ये तर कधी उन वारा पावसात ही कामं काही सुटायची नाहीत. अशावेळी किंमती अलंकार शरीरावर परिधान करणं म्हणजे मोठी जोखीम असायची किंवा त्यास इजा पोहण्याची शक्यता असत. तसंच चोरी करणाऱ्या टोळीची देखील भिती असे. रानवाटांमधून जाताना किंमती अलंकरांची चोरी होणं या शक्यता जास्त असायच्या. त्यामुळे पुरुषांना फारसे अलंकार घालण्याची मुभा नसायची. त्यामुळे स्त्रियांना जशी या दागिन्यांची बंधनं आहेत तशी पुरुषांना नसतात. मात्र असं असलं तरी, पुरुषांना जबाबदारीची बंधनं आहेत.

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला तुम्ही पहिल्यांदाच बाप्पाचे विसर्जन करत आहात का? जाणून घ्या विसर्जनची पद्धत

आई, वडिल, मुले, भाऊ आणि पत्नी यांच्या पाठीशी उभं राहणं हे पुरुषांंचं पहिलं कर्तव्य मानलं जातं. संकटात असताना त्यांना धीर देणे त्यांची काळजी घेणे संकटात लढण्याचं बळ देणं कोणत्याही परिस्थिती कुटुंबाच्य़ा बरोबर ढालीसारखं उभं राहणं यासाठी पुरुष कायम असतो,अशी समाजाने पुरुषाची ओळख सांगितलेली आहे. त्यामुळे दागिन्यांच्या बाबतीत किंवा शारीरिक अशी अनेक बंधनं पुरुषांना नसली तरी मानसितक जबाबदाऱ्या पुरुषांना कायम असतात. फक्त याचं भान ठेऊन ही जाबाबदारी आणि बंधनं पुरुषांनी पाळायच्य़ा असतात. आता काळ बदलला आहे, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करत आहेत. त्यामुळे पुर्वापार चालत आलेल्या या अलंकारांची बंधनं आता शिथिल झालेली आहे.  मात्र पुर्वापार चालत आलेल्या परंपरांमागे देखील अंधश्रद्धा नसून  एक विचार होता.

Shukra Gochar: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होणार शुक्रादित्य योग, या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता

 

 

Web Title: Why are the restrictions on wearing mangalsutra and jodvi only for women why not for men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Gold Jewelry

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.