Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात रोज धूप लावल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतात का? जाणून घ्या कारण

हिंदू धर्मामध्ये धूप दाखवण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात आपापल्या चालीरीतीनुसार सकाळी उठून देवपूजा करण्याची परंपरा आहे. घरात रोज धूप लावण्याचे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत, जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 24, 2025 | 01:15 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मामध्ये घरात रोज धूप दाखवण्याचे विशेष महत्त्व आहे. जर धूप घरभर नियमितपणे धूप दाखवल्यास घरातील समस्या दूर होतील. प्रत्येक घरामध्ये सकाळी उठून देवपूजा केली जाते. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये धूप किंवा अगरबत्तीचा वापर केला जातो त्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. मात्री ही सवय आपल्या शरीरासाठी कितपत योग्य हे माहीत असणे गरजेचे आहे. पूजेच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या धूप किंवा अगरबत्तीचा धूर तुमच्या नाका तोंडात गेल्याने शरीरावर परिणाम होऊ शकतात.

धूप अगरबत्ती जाळल्याने शरीरावर काय परिणाम होतात

फुफ्फुसांवर होऊ शकतो परिणाम

काही व्यक्तींना अगरबत्ती किंवा धुपाच्या धुरांमुध्ये असणाऱ्या केमिकलमुळे फुफ्फुसांशी संबंधिक समस्या उद्भवतात. अगरबत्ती आणि त्यामध्ये वापल्या जाणाऱ्या पॉली ॲरोमए्ॅटिक हायड्रोकार्बन्समुळे फुफ्फसांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. या धुराच्या संपर्कात आल्यामुळे फुफ्फसांच्या पेशींमध्ये जळजळ होते.

त्वचेला ॲलर्जी होणे

काही व्यक्ती जास्त वेळ धुराच्या संपर्कात आल्यास डोळा किंवा त्वचेच्या संदर्भातील अॅलर्जी होऊ शकते. धूप किंवा अगरबत्ती जाळल्याने डोळ्यांमध्ये जळजळ होते. तसेच त्वचेला खाजदेखील येते.

तुम्ही घराच्या या दिशेला टिव्ही लावला आहे का? होऊ शकते मोठे नुकसान

मेंदूवर परिणाम होणे

अगरबत्तीच्या धुरामुळे काहींच्या मानसिकतेवर परिणाम होतो तर काही ना फ्रेश वाटते, काही लोकांना त्याचा सुगंध आवडत नाही. मात्र, याचा वापर दीर्घकाळ करता राहिल्यास डोकेदुखी, एकाग्रतेचा अभाव, डिमेंशिया आणि अल्झायमर यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

श्वास घेईला त्रास होणे

हा धूर श्वसन क्षमतेवर परिणाम करतो. धुराच्या जास्त संपर्कात आल्यास तुम्हाला श्वास घेताना त्रास होऊ शकतो. या धुरातून कार्बन मोनोऑक्साइड हवेत पसरतो. त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये जळजळ होण्यास सुरुवात होते.

Baba Vanga: जगाचा नाश होणार का? लोक शोधू लागले कयामतची तारीख

अगरबत्ती किंवा धूप लावण्याचे फायदे

जर धूप नियमितपणे घरभर दाखवले तर आयुष्यातील अनेक समस्या स्वतःच निघून जातील. वेगवेगळ्या प्रकारे धूप दाखवल्याने विविध प्रकारच्या समस्या दूर होतात.

धूप लावल्याने फक्त मन शांत होत नाही. याउलट कुटुंबात राहणाऱ्या सर्व सदस्यांचे रोग आणि दुःख देखील दूर होतात. ग्रहांच्या हालचालींमुळे होणारा तणाव देखील हळूहळू कमी होतो. ग्रह-संघर्षाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता घरात प्रवेश करू शकत नाही.  लोभानला अंगारावर ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. परंतु लोभान जाळण्यापूर्वी त्याचे काही विशेष नियम आहेत ते लक्षात ठेवा.

वास्तूदोषाने त्रस्त असाल तर कडूलिंबाची पाने घेऊन त्याचा धुर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरभर दाखवावा. यामुळे, सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट होतील, तसेच वास्तू दोष देखील दूर होईल. याव्यतिरिक्त प्रत्येक शनिवारी संध्याकाळी धूप-दीप करावे. या उपायाने आयुष्यात संपत्ती आणि समृद्धीचे मार्ग उघडले जातात आणि शनि दोषही दूर होतो.

अशी घ्या काळजी

दररोज धूप देणे शक्य नसेल तर तेरस, चौदस, अमावस्या आणि पौर्णिमेला सकाळ-संध्याकाळ धूप अवश्य द्यावे. जेव्हा धूप देण्यासाठी जाल तेव्हा त्यापूर्वी घर स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही सुद्धा अंघोळ करून पवित्र झाल्यानंतरच धूप द्या. ईशान्य भागात धूप ठेवा म्हणजे घरातील सर्व खोल्यांमध्ये त्याचा सुगंध पसरतो. त्याच वेळी, सूर्याची आणि देवाची प्रार्थना करा.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Why does burning incense daily at home have serious effects on the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.