आपण भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन अगदी उत्साह आणि आनंदात साजरा करणार आहोत. ब्रिटीशांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीला धूडकावत आपण 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झालो. हा सोनेरी दिवस भारतीयांच्या असीम संघर्षातून त्यागामुळे उगवला. अवघ्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यांशी संबंधी काही रंजक माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.