Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मौनी रॉय-सूरज नांबियार मुंबईत स्पॉट

कोण आहे सूरज नांबियार?

  • By Smita Manjrekar
Updated On: Jan 31, 2022 | 04:35 PM
मौनी रॉय-सूरज नांबियार मुंबईत स्पॉट
Follow Us
Follow Us:

मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि पती सूरज नांबियार यांनी (Suraj Nambiar) रविवारी लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबई मध्ये स्पॉट झाले. मौनी रॉयने  सूरज नांबियारसोबत २७ जानेवारीला गोव्यात लग्न केले. मौनी रॉयने बंगाली आणि दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यांच्या लग्नात त्यांचे कुटुंबीय आणि खास मित्रमंडळी उपस्थित होती. लग्नानंतर हे कपल रविवारी गोव्याहून मुंबईला परतले आणि एअरपोर्टवर मिडीयाने त्यांना पाहिले.  यावेळी मौनी रॉयने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती.तर, सूरज नांबियारने सिल्क कुर्ता-पायजामा आणि  सनग्लासेस घातले होते. दोघेही एअरपोर्टवरुन बाहेर येताच मीडियाने त्यांना घेरले.

कोण आहे सूरज नांबियार?
मौनीचा पती सूरज नांबियारची ओळख बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे. सूरजने अशोक इंडिया या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे. तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे.

Web Title: Mauni roy suraj nambiar in mumbai nrsm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2022 | 04:35 PM

Topics:  

  • Suraj Nambiar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.