Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Ice Cream Day 2024: भारतातील असे एक शहर ज्याला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते…

आजचा खास दिवस म्हणजे जागतिक आईस्क्रीम दिन. हा दिवस भारताप्रमाणे संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आम्ही तुम्हाला भरतच्या अशा एका शहराविषयी सांगत आहोत, ज्याला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2024 | 01:49 PM
ice cream city

ice cream city

Follow Us
Close
Follow Us:

आईस्क्रीम खायला सर्वांनाचं फार आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम प्रेमी बघायला मिळतात. उन्हाळा असो वा हिवाळा आईस्क्रीम प्रत्येक ऋतूत चवीला छानच लागते. अनेकजण तर आजरी असतानाही आईस्क्रीमचा आस्वाद घेण्याची संधी चुकवत नाहीत. आजकाल तर आईस्क्रीमची लोकप्रियता इतकी वाढली आहे की कोणत्याही एका देशापुरती मर्यादित राहिली नसून आता जगभर आईस्क्रीम आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. आता आईस्क्रीमचे अनेक वेगवगेळे आणि सिजनल फ्लेवर्सदेखील उपलब्ध झाले आहेत.

आईस्क्रीमप्रति लोकांचे प्रेम आणि लोकप्रियता पाहूनच दरवर्षी जुलै ,महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक आईस्क्रीम दिन साजरा केला जातो. यंदाचा आईस्क्रीम दिवस आज म्हणजेच 21 जुलै रोजी साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण जगभरात आजचा दिवस फार उत्साहात साजरा केला जात आहे. म्हणूनच आज या आईस्क्रीम दिनानिमित्त आम्ही तुम्हाला आईस्क्रीम सिटीची माहिती सांगणार आहोत. होय. तुम्ही बरोबर ऐकले, भारतात असेही एक शहर आहे, ज्याला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते.

हेदेखील वाचा – National Ice Cream Day 2024: सर्वात पहिली आईस्क्रीम कोणी आणि कधी बनवली? जाणून घ्या रंजक कथा

ही आहे भारताची आईस्क्रीम सिटी

आपल्या देशात अनेक शहरे आहेत. यातीलच कर्नाटक राज्यातील मंगळूर शहराला प्रामुख्याने आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते. या शहरातील वाढत्या डेरी प्रोडक्टसमुळे हे शहर आईस्क्रीम हब बनले आहे. त्यामुळेच या शहराला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते.

सर्वात मोठे आईस्क्रीम पार्लर

मंगळूर शहरात तुम्हाला भरपूर आईस्क्रीम पार्लर बघायला मिळतील. या शहरातील गल्ल्या या आईस्क्रीम पार्लरने गच्च भरलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या आणि निरनिराळ्या फ्लेवर्सच्य आईस्क्रीमचा स्वाद घेता येईल. तसेच या जागी एक सर्वात मोठे आईस्क्रीम पार्लरदेखील आहे, जिथे एकूण 300 आरामात बसून आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकतात.

मंगळूर शहराची प्रसिद्ध आईस्क्रीम

आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळूरमध्ये अनेक प्रकारच्या आईस्क्रीम चाखायला मिळतील. मात्र याच्या प्रसिद्ध आईस्क्रीमविषयी बोलणे केले तर ‘गडबड आईस्क्रीम’ इथली सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आईस्क्रीम आहे. त्यामुळे तुम्ही या शहराला जेव्हाही भेट द्याल तेव्हा या आईस्क्रीमचा आस्वाद नक्की घ्या.

 

Web Title: National ice cream day 2024 specia do you know ice cream city of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 12:00 PM

Topics:  

  • Ice Cream Day

संबंधित बातम्या

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास
1

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.