• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • National Ice Cream Day 2024 Read Ice Cream Intresting History

National Ice Cream Day 2024: सर्वात पहिली आईस्क्रीम कोणी आणि कधी बनवली? जाणून घ्या रंजक कथा

आईसक्रीम खायला कोणाला आवडत नाही. आजच्या विशेष आईसक्रीमदिनानिमित्त वाचा आईसक्रीमची रंजक कथा. अलेक्झांडरशी संबंधित आहे इतिहास. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2024 | 01:52 PM
सर्वात पहिली आईस्क्रीम कोणी आणि कधी बनवली
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम सर्वांच्या आवडीची. आईस्क्रीम मुळात कोणाला आवडत नाही. उन्हाळ्यात तर अनेकांसाठी आईस्क्रीम खाणे म्हणजे स्वर्गसुख बनते. लहानांसाठी ट्रीट असो वा जेवणानंतरची गोड परंपरा आईस्क्रीम अनेकांना आनंदी करण्याचे काम करते. आईस्क्रीम खाण्यासाठी कधीही आणि कोणालाही विचारले तरी त्याचे उत्तर नाही म्हणून येऊच शकत नाही. काही आईस्क्रीमप्रेमी तर आजारी असतानाही आईस्क्रीम खाण्याची संधी चुकवत नाही.

आजचा विशेष दिवस हा जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या आईस्क्रीमचा. आज 17 जुलै रोजी संपूर्ण देशभरात जागतिक आईस्क्रीम दिवस साजरा केला जात आहे. अनेक देशातील लोक आईस्क्रीमसाठी आपली पसंती दर्शवतात. गोड आणि थंड आईस्क्रीमची चव फार आल्हादायक वाटते. मात्र सर्वांची आवडती ही आईस्क्रीम नक्की कुठून आली? किंवा हिचा शोध नक्की कुणी आणि कसा लावला असावा? याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? आज आम्ही तुम्हाला या आईस्क्रीमदिनी आईस्क्रीमची एक मनोरंजक कथा सांगत आहोत.

सर्वातआधी आईस्क्रीम कोणी बनवले?

सर्वात पहिली आईस्क्रीम अलेक्झांडरसाठी बनवण्यात आली. अलेक्झांडर हा त्याकाळचा एक प्रसिद्ध योद्धा होता. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इजिप्त जिंकल्यावर त्याने भरपूर आइस्क्रीम बनवण्याची ऑर्डर दिली. अलेक्झांडरला थंड आइस्क्रीमचा आनंद लुटता यावा म्हणून सैनिकांनी डोंगरावरील गोठलेला बर्फ आणून अनेक खड्ड्यांमध्ये भरला असल्याचेही सांगीतले जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमचा राजा नीरो याने आपल्या सेवकांना डोंगरावरून बर्फ आणून त्यात फळांचा रस आणि मध मिसळून थंड मिठाई बनवण्याचे आदेश दिले. हा पदार्थ म्हणजेच आजची आपली सर्वांची लाडकी आईस्क्रीम. त्यामुळेच या राजाने सर्वात आधी आईस्क्रीमचा शोध लावल्याचे सांगितले जाते.

Portrait of pretty young woman in Rome Portrait of pretty young tourist woman with ice cream Rome Italy ice cream history stock pictures, royalty-free photos & images

पहिले आईस्क्रीम पार्लर?

18व्या शतकात अमेरिका आणि ब्रिटनच्या पाककृतींमध्ये आईस्क्रीमचा समावेश आढळून आला. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, आइस्क्रीम हा शब्द प्रथम 1744 मध्ये आढळतो. जगातील पहिले आइस्क्रीम पार्लर 1776 मध्ये अमेरिकेत सुरू करण्यात आले.

हेदेखील वाचा –  National Ice Cream Day 2024: भारतातील असे एक शहर ज्याला आईस्क्रीम सिटी म्हणून ओळखले जाते…

अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1984 मध्ये जुलै महिन्याला राष्ट्रीय आइस्क्रीम महिना म्हणून घोषित केले. आइस्क्रीममुळे पोषण मिळते आणि अमेरिकेतील 90 टक्के लोकांना ते खायला आवडते, असा त्यांचा विश्वास होता. यांनतर सर्वत्र जगभर हा महिन्यात आईस्क्रीम दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.

भारतात आईसक्रीमचा ट्रेंड

Different cups of ice cream flavors set in circle shape on rustic background with copy space Different cups of ice cream flavors set in circle shape on rustic background with copy space, top view ice cream falvors stock pictures, royalty-free photos & images

जगभराप्रमाणेच भारतातही अनेक आईसक्रीमप्रेमी आहेत. भारतातील अनेकांना आईसक्रीमची चव फार आवडते. तसेच इथे सिजनल आईसक्रीमचा ट्रेंड फार चालतो. भारतात वेगवगेळ्या सीजनप्रमाणे निरनिराळ्या फ्लेवर्सची आईसक्रीम पाहायला मिळते. आंबा, सिताफळ, टेंडर कोकोनट, फणस, संत्रा अशा विविध फळांचे आइस्क्रीम बनवले आणि विकले जाते.

Web Title: National ice cream day 2024 read ice cream intresting history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 10:42 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Jan 09, 2026 | 02:35 AM
PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

Jan 09, 2026 | 02:00 AM
महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

Jan 09, 2026 | 01:15 AM
Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Oil Politics : व्हेनेझुएलातील तेलाचे साठे का आहेत इतके खास? ज्यावर खिळल्या जागतिक महाशक्तींच्या नजरा

Jan 08, 2026 | 11:23 PM
Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Jan 08, 2026 | 10:24 PM
Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या

Jan 08, 2026 | 10:15 PM
नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Jan 08, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.