Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र ते स्वामी विवेकानंद घडण्याचा प्रवास, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी

आजच्या युगात शिक्षणाला महत्व आहे. स्वामी विवेकानंद यांनी जगाला भारतीय योग-वेदांताचे शिक्षण दिले. 04 जुलै ला दरवर्षी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही खास गोष्टी सांगणार आहोत, त्या नक्की वाचा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2024 | 03:39 PM
स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या काळानुसार शिक्षणाला खूप महत्व आले आहे. शिक्षण घेतल्याने व्यक्तीला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत जाते.आजच्या युगात जीवन जगण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. 04 जुलै ला दरवर्षी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी असते. स्वामी विवेकानंद यांनी जगाला शिक्षणाचा खरा अर्थ सांगितला. जगभरातील सर्वच लोक स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झाली आहेत. त्यांना जीवन जगण्याचा खरा अर्थ सापडला आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काही खास गोष्टी सांगणार आहोत, त्या नक्की वाचा.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म:

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथील कायस्थ कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. विवेकानंदांचे वडील विश्वनाथ दत्त कलकत्ता उच्च न्यायालयाचे वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक विचारांच्या होत्या.लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असल्याने नरेंद्रनाथ दत्त खूप हुशार होते. 1871 मध्ये वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना शाळेत घालण्यात आले. त्यानंतर त्यांनी 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजच्या प्रवेश परीक्षेमध्ये पहिला क्रमांक काढला होता. त्यानंतर त्यांनी वयाच्या २५ वर्षी सर्व गोष्टींचा त्याग करून सन्यास घेतला.

विवेकानंद हे नाव कोणी दिले?

स्वामी विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे आहे. ते विविदिशानंद असे आपले नाव लिहायचे. त्यानंतर स्वामीजींनी अजित सिहं यांना विचारले तुंम्हाला कोणते नाव आवडले? तेव्हा ते म्हणाले विवेकानंद. त्यानंतर नरेंद्रनाथ दत्त यांना स्वामी विवेकानंद या नावाने ओळखू लागले. एक दिवशी त्यांना शिकागो येथील धार्मिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. त्यावेळी त्यांनी राजा अजित सिंह यांनी सादर केलेला राजस्थानी स्कार्फ, झगा आणि कमरपट्टा परिधान केला होता. त्यानंतर राजा अजित सिंह यांनी विवेकानंदांचे मुंबई ते अमेरिकेपर्यंत विमान तिकीट काढले होते. 31 मे 1893 रोजी स्वामीजी जहाजाने शिकागोला जाण्यासाठी निघाले.

स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिलेले सुंदर विचार:

  • अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. – स्वामी विवेकानंद
  • पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. – स्वामी विवेकानंद
  • दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल. – स्वामी विवेकानंद
  • चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. – स्वामी विवेकानंद
  • शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या सीमेला ओलांडून पुढे निघून जा. – स्वामी विवेकानंद

Web Title: Swami vivekananda biography history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • Swami Vivekananda

संबंधित बातम्या

Dinvishesh : प्रेरणादायी अन् आध्यात्मिक स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी; जाणून घ्या 4 जुलैचा इतिहास
1

Dinvishesh : प्रेरणादायी अन् आध्यात्मिक स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी; जाणून घ्या 4 जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.