Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Softball Day : जागतिक सॉफ्टबॉल दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे खेळाच्या माध्यमातून एकजुट वाढवणे

World Softball Day : १३ जून रोजी दरवर्षी जागतिक सॉफ्टबॉल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस सॉफ्टबॉल या लोकप्रिय आणि उत्साही संघ खेळाचा जागतिक स्तरावर गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 13, 2025 | 11:05 AM
The purpose of celebrating World Softball Day is to promote unity through sports

The purpose of celebrating World Softball Day is to promote unity through sports

Follow Us
Close
Follow Us:

World Softball Day : १३ जून रोजी दरवर्षी जागतिक सॉफ्टबॉल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस सॉफ्टबॉल या लोकप्रिय आणि उत्साही संघ खेळाचा जागतिक स्तरावर गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसामागील मुख्य उद्देश तरुण मुला-मुलींना खेळातून सशक्त बनवणे, नेतृत्वगुण, संघभावना आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या दिशेने प्रेरित करणे हा आहे.

सॉफ्टबॉलचा इतिहास: इनडोअर पासून जागतिक स्तरापर्यंतचा प्रवास

१८८७ मध्ये शिकागो येथे पत्रकार जॉर्ज हॅनकॉक यांनी सॉफ्टबॉलचा शोध लावला. सुरुवातीला इनडोअर खेळ म्हणून विकसित झालेल्या या खेळाला ‘इनडोअर बेसबॉल’, ‘मशबॉल’, किंवा ‘किटनबॉल’ अशा नावांनी देखील ओळखले जाई.

१९३३ मध्ये अमेच्योर सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ अमेरिका (ASAA) ची स्थापना झाली आणि याच क्षणापासून महिलांनी सॉफ्टबॉलमध्ये सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांनी ज्या ज्या देशांमध्ये तैनात होते, तेथे त्यांनी हा खेळ शिकवून सॉफ्टबॉलचा प्रसार जागतिक स्तरावर केला.

१९६५ मध्ये आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल फेडरेशन (ISF) ची स्थापना झाली. या संघटनेचे मुख्यालय फ्लोरिडा, अमेरिका येथील प्लांट सिटी येथे आहे. आज ISF मध्ये १२७ हून अधिक राष्ट्रीय संघटनांचा सहभाग आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क

सॉफ्टबॉल आणि ऑलिंपिक: ऐतिहासिक टप्पे

  • १९९१ मध्ये, १३ जून रोजी, सॉफ्टबॉलला उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सामावून घेण्याची घोषणा करण्यात आली.
  • १९९६ च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा सॉफ्टबॉल खेळवण्यात आला आणि अमेरिकेने सुवर्णपदक पटकावले.
  • अमेरिकेने त्यानंतरही २००० सिडनी व २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदके जिंकली.
  • मात्र, २००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये जपानने अमेरिकेला हरवत सुवर्णपदक पटकावले.
  • २०१२ व २०१६ मध्ये सॉफ्टबॉलचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाला नाही, ही बाब खेळप्रेमींना खेदजनक ठरली.

जागतिक सॉफ्टबॉल दिनाचे महत्त्व व साजरा

हा दिवस सामूहिक सहभाग, आरोग्य, आणि मैत्री यांचा उत्सव आहे. सॉफ्टबॉलसारखा खेळ सहकार्य, एकाग्रता, नेतृत्वगुण आणि स्पर्धात्मकता शिकवतो.

साजरा कसा करावा?

  • आपल्या मित्रमंडळींना एकत्र करून सॉफ्टबॉल खेळाचे आयोजन करा.
  • सॉफ्टबॉलसंबंधी ‘अ लीग ऑफ देअर ओन’ किंवा ‘ऑल-स्टार्स’ सारखे चित्रपट पाहा.
  • डॉट रिचर्डसन, जेनी फिंच, लिसा फर्नांडिस यांसारख्या प्रसिद्ध सॉफ्टबॉल खेळाडूंची कारकीर्द जाणून घ्या.
  • सॉफ्टबॉलचे नियम अभ्यासा आणि बेसबॉलपेक्षा यात काय वेगळेपण आहे ते समजून घ्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘City Killer’ लघुग्रह चंद्रावर विनाश घडवू शकतो; संभाव्य टक्कर शास्त्रज्ञांसाठी ठरणार ऐतिहासिक प्रयोग

सॉफ्टबॉल हा केवळ खेळ नाही…

सॉफ्टबॉल हा केवळ खेळ नाही, तर तो एका विचारसरणीचे आणि एकतेचे प्रतीक आहे. आजच्या काळात, जेव्हा मुलांना डिजिटल विश्वापासून खेळांकडे वळवण्याची गरज आहे, तेव्हा जागतिक सॉफ्टबॉल दिनाची भूमिका अधिकच महत्त्वाची ठरते.

हा दिवस प्रत्येकाने आपल्या परिसरात खेळाच्या माध्यमातून आनंद, आरोग्य आणि संघभावना जोपासण्यासाठी साजरा करावा – हीच या दिवसामागील खरी प्रेरणा!

Web Title: The purpose of celebrating world softball day is to promote unity through sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • Softball

संबंधित बातम्या

Rishikesh: सूर्यास्तानंतर ‘Janaki Setu’ बनतो ऋषिकेशचा नवा आकर्षणबिंदू; दररोज रात्री ‘असे’ काहीतरी घडते ज्यासाठी होते तुफान गर्दी
1

Rishikesh: सूर्यास्तानंतर ‘Janaki Setu’ बनतो ऋषिकेशचा नवा आकर्षणबिंदू; दररोज रात्री ‘असे’ काहीतरी घडते ज्यासाठी होते तुफान गर्दी

Universal Health Coverage Day: आयुष्मान भारत! सरकारच्या ‘या’ फायदेशीर योजनांमुळे आरोग्य सेवेवरील खर्च होईल मोफत; वाचा कसे ते…
2

Universal Health Coverage Day: आयुष्मान भारत! सरकारच्या ‘या’ फायदेशीर योजनांमुळे आरोग्य सेवेवरील खर्च होईल मोफत; वाचा कसे ते…

International Mountain Day: पर्वत केवळ सौंदर्य नाही तर पृथ्वीच्या संतुलनाची गुरुकिल्ली; आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचा उद्देश काय?
3

International Mountain Day: पर्वत केवळ सौंदर्य नाही तर पृथ्वीच्या संतुलनाची गुरुकिल्ली; आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचा उद्देश काय?

Human Rights Day: जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार! मानवाधिकार दिनानिमित्त जाणून घ्या तुमच्या 5 महत्त्वाच्या हक्कांविषयी
4

Human Rights Day: जीवनाचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार! मानवाधिकार दिनानिमित्त जाणून घ्या तुमच्या 5 महत्त्वाच्या हक्कांविषयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.