Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! अपघातानंतर रस्त्यावर पडुन होता ऋषभ पंत, कुणी गाडीतून पडलेले पैसे उचलत होतं तर कुणी व्हिडिओ काढत होतं

ऋषभ पंतच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर गाडी दूरवर फेकल्या गेल्याने कारमधून पैसे रस्त्यावर पडले. रस्त्यावरील लोकं मात्र, ऋषभकडे जाण्याच सोडून पैसे गोळा करु लागले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2022 | 02:45 PM
संतापजनक! अपघातानंतर रस्त्यावर पडुन होता ऋषभ पंत, कुणी गाडीतून पडलेले पैसे उचलत होतं तर कुणी व्हिडिओ काढत होतं
Follow Us
Close
Follow Us:

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतचा (Rishabh Pant Accident)  शुक्रवारी सकाळी अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी कारचा चक्काचूर झाला. ऋषभ कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ऋषभच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये  होते. अपघातानंतर सर्व रक्कम रस्त्यावर विखुरली होती. मात्र, तेव्हा रस्त्यावरील लोक मदत ऋषभला मदत करण्याऐवजी खिशात नोटा भरण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात मग्न झाले होते.

[read_also content=”श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट संघात निवड न झाल्याने घरी परतत होता ऋषभ पंत, धुक्कामुळे रेलिंग न दिसल्याने झाला कारचा अपघात https://www.navarashtra.com/sports/rishabh-pant-car-accident-happened-because-the-guardrail-was-not-visible-due-to-the-fog-nrps-357992.html”]

अत्यंत संताप आणणारी ही घटना आहे.  आज सकाळी ऋषभ पंतचा दिल्ली वरुन घरी जाताना रुरकी येथे कार दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. पंतची प्लास्टिक सर्जरी होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे.

कारमधील पैसे जमा करण्यास लोकांची गर्दी

ऋषभ पंतच्या कारमध्ये सुमारे तीन ते चार लाख रुपये  असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर गाडी दूरवर फेकल्या गेल्याने कारमधून पैसे रस्त्यावर पडले. रस्त्यावरील लोकं मात्र,  ऋषभकडे जाण्याच सोडून पैसे गोळा करु लागले. त्याचवेळी  गर्दीतून दोन तरुण बनून पुढे आले. ऋषभ पंतला रुरकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी दोन तरुणही तेथे होते. यातील एक तरुण पुरकाजीजवळील शकरपूर गावचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या लिबरहेरी येथील उत्तम साखर कारखान्यात काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

दिल्लीवरुन येताना झाला अपघात.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 क्रिकेट संघात निवड न झाल्याने घरी परतत होता ऋषभ पंत मात्र वाटेत हा अपघात झाला.  त्याच्या  डोक्याला, पाठीला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. ऋषभ पंतला डेहराडूनच्या सध्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पुुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.प्रकृती गंभीर नसली तरी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्या कार अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

Web Title: After accident people are busy in collecting money and making video instead of saving him nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2022 | 02:41 PM

Topics:  

  • Rishabh Pant news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.