Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 Mumbai League 2025 : IPL नंतर Suryakumar Yadav च्या बॅटचा पुन्हा कहर! टी२० मुंबई लीगमध्ये झळकावले अर्धशतक, पहा Video

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने चांगलीच कमाल केली आहे. त्याने आता टी२० मुंबई लीग २०२५ मध्ये देखील दमदार कामगिरी करत पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकवलं आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 05, 2025 | 03:25 PM
T20 Mumbai League 2025: Suryakumar Yadav's bat wreaks havoc again after IPL! Scores a half-century in T20 Mumbai League, watch video

T20 Mumbai League 2025: Suryakumar Yadav's bat wreaks havoc again after IPL! Scores a half-century in T20 Mumbai League, watch video

Follow Us
Close
Follow Us:

T20 Mumbai League 2025 : देशात नुकतीच आयपीएल २०२५ ची स्पर्धा संपली आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जकहा ६ धावांनी पराभव करत पहिले विजेतपद जिंकले आहे.आता टी२० मुंबई लीग २०२५ चा थरार सुरू झाला आहे. आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात सूर्यकुमार यादवने आपल्या फलंदाजीने चांगलीच कमाल केली आहे. आता तो तितक्यावरच थांबला नसून त्याने आपला फॉर्म टी२० मुंबई लीग २०२५ मध्ये देखील कायम ठेवला आहे.

त्याने टी२० मुंबई लीग २०२५ मध्ये भाग घेतला आहे. ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टकडून खेळताना सूर्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. तथापि, ४ जून रोजी लीगमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ट्रायम्फ नाईट्स एमएनईचा ईगल ठाणे स्ट्रायकर्सकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा : RCB Victory Parade Stampede: बंगळुरूत चाहत्यांचा मृत्यू पाहून सचिन तेंडुलकरचे तुटले मन, हळहळ केली व्यक्त

सूर्यकुमारची दमदार खेळी

सूर्यकुमार यादव हा टी-२० मुंबई लीग २०२५ मध्ये खेळत असून तो ट्रायम्फ्स नाईट्स एमएनईचा कर्णधार आहे. ईगल ठाणे स्ट्रायकर्स विरुद्ध खेळताना सूर्याने फक्त २७ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला आणि १८५.१९ च्या स्ट्राइक रेटने ५० धावा केल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त, जागर राणाने देखील अर्धशतक लगावले आहे. त्याने ५३ धावा केल्या आहेत. त्याच्या संघाने ७ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या, प्रत्युउत्तरात स्ट्रायकर्सने फक्त १९.२ षटकात ही लक्ष्य पूर्ण केले.  स्ट्रायकर्सकडून वरुण लवांडेने ५७ धावांची खेळी केली तर त्याला साई राज पाटीलची चांगली साथ मिळाली. पाटीलने ४७ धावा केल्या आहेत.

Suryakumar Yadav with a fifty in the Mumbai T20 League. pic.twitter.com/PMUMNkmHNb

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 5, 2025

हेही वाचा : Bangalore stampede : ‘मी तुटलो, माझ्याकडे शब्द नाहीत..’,चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीवर Virat Kohli ची भावुक पोस्ट..

 सूर्यकुमारची आयपीएल २०२५ मधील कामगिरी

आयपीएल २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवने चांगली छाप पडली आहे. त्याने १६ सामन्यांमध्ये  स्ट्राईक रेट १६७.९२ ने ७१७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ६५.१८ होती. त्याने या हंगामात ६९ चौकार आणि ३८ षटकार मारले लगावले आहे. पहिल्या ५ सर्वाधिक  धावा करणाऱ्यांमध्ये त्याचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट राहिला होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो या हंगामातील त्याला “मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन” हा किताब मिळालाया आहे. आता सूर्यकुमार यादव सध्या मुंबई लीगमध्ये खेळत आहे, तो ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसणार आहे.  भारत बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भाग घेणार आहे.

Web Title: After ipl suryakumar yadav scored a half century in the t20 mumbai league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 03:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.