Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरसीबीला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार फाफ डु प्लेसिसला लाखो रुपयांचा दंड

  • By युवराज भगत
Updated On: Apr 11, 2023 | 02:46 PM
आरसीबीला पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार फाफ डु प्लेसिसला लाखो रुपयांचा दंड
Follow Us
Close
Follow Us:
बंगळुरू : आयपीएल २०२३ मधील सोमवारी खेळलेला सामना आरसीबीसाठी कधीही न विसरणारा असेल. २१२ धावांची विशाल धावसंख्या उभारूनही आरसीबीने लखनऊविरुद्धचा सामना फक्त एका विकेटने आणि शेवटच्या चेंडूवर जिंकला. लखनऊने हा सामना जिंकल्यानंतर आरसीबीच्या संघ चांगलाच हिरमुसला होता. पण आता यानंतर आरसीबीला अजून एक धक्का मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

For scoring the fastest fifty of the season in a match-winning run chase, @nicholas_47 bagged the Player of the Match award 👏👏@LucknowIPL move to the 🔝 of the table with that resounding victory 👌👌

Scorecard ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/Ot7HF37ojr

— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023

दोन्ही संघातील खेळाडूंना दंड :
सोमवारी झालेला हा सामना चांगलाच रंगतदार झाला, पण आता या सामन्याचा चांगलाच फटका दोन्ही संघांना बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार फाफ डुप्लेसिसला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊने शेवटच्या चेंडूवर एक विकेटने सामना जिंकला, त्यानंतर त्यांचा मैदानावरील खेळाडू आवेश खानने उत्साहात त्याचे हेल्मेट हवेत फेकले. यासाठी त्याला सामनाधिकारींनी फटकारले.
आरसीबी कर्णधार फाफ दु प्लेसीसला दंड :

इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसिद्धीनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सोमवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार या मोसमातील हा संघाचा पहिलाच गुन्हा आहे आणि त्यामुळे कर्णधार फाफ डुप्लेसिसला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.

आवेश खानला बसला फटका :

आवशे खानने सामना संपल्यानंतर त्याच्या संघाने म्हणजेच लखनऊ संघाने सामना जिंकला, त्यावेळेस आवेश खान स्ट्राईकवर होता आणि त्याने शेवटची धाव घेत संघाला विजय मिळवून दिला. या विजयाच्या आवेगात त्याने त्याचं हेल्मेट हवेत भिरकावलं. यामुळे त्याला ओरडा खावा लागला आहे.

 

लखनौच्या गोलंदाजालासुद्धा दंड :

तर मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खानवर कोणताही आर्थिक दंड ठोठावण्यात आलेला नाही. त्याला फक्त ताकीद देण्यात आली आहे. या रिलीझमध्ये म्हटले आहे की, लखनऊ सुपरजायंट्सच्या आवेश खानला आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आवेशने आयपीएल आचारसंहितेच्या पहिल्या पायरीतील गुन्ह्याची कबुली दिली आहे. आचारसंहितेच्या पहिल्या पायरीतील गुन्ह्यामध्ये सामनाधिकारींचा निर्णय अंतिम असतो.

Web Title: Another blow to rcb after ipl defeat skipper faf du plessis fined lakhs of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 02:23 PM

Topics:  

  • RCB Vs LSG

संबंधित बातम्या

RCB Vs LSG : ‘उत्तम कामगिरी, Rishabh Pant च्या क्षमतेवर कधीच शंका नव्हती : Zaheer Khan चे पंतवर स्तुतिसुमने.. 
1

RCB Vs LSG : ‘उत्तम कामगिरी, Rishabh Pant च्या क्षमतेवर कधीच शंका नव्हती : Zaheer Khan चे पंतवर स्तुतिसुमने.. 

RCB Vs LSG : अनुष्का-विराटचा मैदानावरच रोमँटिक सोहळा! RCB च्या विजयानंतर Flying Kiss देत साजरा केला आनंद; व्हिडिओ व्हायरल
2

RCB Vs LSG : अनुष्का-विराटचा मैदानावरच रोमँटिक सोहळा! RCB च्या विजयानंतर Flying Kiss देत साजरा केला आनंद; व्हिडिओ व्हायरल

RCB vs LSG : दुखापतीमुळे वाढल्या आरसीबीच्या अडचणी! अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन
3

RCB vs LSG : दुखापतीमुळे वाढल्या आरसीबीच्या अडचणी! अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन

RCB Vs LSG : बंगळुरू प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सज्ज! लखनौ जॉइंट्ससाठी अस्तित्वाची लढाई, आज RCB आणि LSG मध्ये रंगणार युद्ध.. 
4

RCB Vs LSG : बंगळुरू प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सज्ज! लखनौ जॉइंट्ससाठी अस्तित्वाची लढाई, आज RCB आणि LSG मध्ये रंगणार युद्ध.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.