Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS PAK : “त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे…” मोहसिन नक्वीचे कौतुक तर भारताविरुद्ध ओकले विष; ट्रॉफी वादावरचा Video Viral

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपदाव  आपले नाव कोरले होते, त्यानंतर आशिया कप ट्रॉफीबद्दल अनेक वाद निर्माण झाले. आता देखील आशिया कप ट्रॉफीबद्दल एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 24, 2025 | 02:56 PM
IND VS PAK: "They treated the team like terrorists..." Mohsin Naqvi praised but spewed venom against India; Video on trophy controversy goes viral

IND VS PAK: "They treated the team like terrorists..." Mohsin Naqvi praised but spewed venom against India; Video on trophy controversy goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप ट्रॉफीचा आवड चिघळला
  • मोहसिन नक्वीच्या माणसाकडून भारतावर टीका
  • भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानला हरवले  

IND VS PAK, Asia Cup 2025 Trophy Dispute : सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धा पार पडली. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND VS PAK) ५ विकेट्सने पराभव करून जेतेपदावर  आपले नाव कोरले होते. भारताने जेतेपद जिंकून देखील भारताला विजेती ट्रॉफी मिळाली नाही. अंतिम सामन्याच्यानंतर ट्रॉफी बद्दल गोंधळ वाढल्याचे दिसून आले. भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन गेले आणि ट्रॉफीचा हा वाद वाढतच गेला. आता या संबंधी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ति भारतीय संघावर टीका करत आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी अजूनही विजेती ट्रॉफी त्यांच्या कार्यालयात  ठेवली आहे. त्यांनी सांगितले की,  ते ती एका भारतीय सदस्याला देऊ इच्छितात आणि तेही एक औपचारिक समारंभ आयोजित करून. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांची मागणी सातत्याने फेटाळून लावली असून बीसीसीआयचे म्हणणे आहे की,  ते त्यांच्याऐवजी इतर कोणाकडूनही ट्रॉफी स्वीकारण्यास तयार आहे.

हेही वाचा : Women’s World Cup मध्ये स्मृती मानधनाचा करिश्मा! न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार शतक ठोकताच अनेक विक्रम केले नावावर

सध्या सुरू असलेल्या आशिया कप जेतेपदाच्या ट्रॉफीच्या गोंधळात वाढ होताना दिसत आहे.  मोहसिन नक्वी यांचा  एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या शेजारी उभा असलेला एक माणूस भारताविरुद्ध विसंगत टिप्पणी करताना दिसून येत आहे. तो ऐकत असताना तो हसताना देखील दिसत आहे.

‘त्या’ व्हिडिओमध्ये के आहे?

आशिया कप २०२५ ट्रॉफी वादाबद्दल, त्या माणसाने भारतीय संघावर टीका करत असून मोहसिन नक्वीच्या भूमिकेचे कौतुक करताना दिसत आहे.  तो म्हणाला की, “जेव्हा तो मैदानावर उभा होता आणि भारतीय संघ ट्रॉफी घेत नव्हता, तेव्हा त्याने संयम दाखवला. तो तिथेच उभा राहिला आणि तो तिथेच उभा राहिला. त्याला त्यांना निघून जायचे होते जेणेकरून कोणीतरी ट्रॉफी घेऊ शकेल. पण त्याला माहित नव्हते की आमचे अध्यक्ष, जे प्रवेश मंत्री देखील आहेत, त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे वागवले आणि ट्रॉफी गाडीत घेऊन निघून गेले. आता, संपूर्ण भारत ट्रॉफीच्या मागे धावत आहे.”

हेही वाचा : IND W vs NZ W : भारतीय संघाकडून न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव! Semifinal मध्ये धडाक्यात एंट्री; मानधना-रावलने ठोकली शतके

Web Title: Asia cup 2025 mohsin naqvi praised for trophy controversy but criticism against india goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • IND VS PAK

संबंधित बातम्या

IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा
1

IND VS PAK : “जर नक्वी ऐकत नसतील तर…”, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावर BCCI कडून PCB अध्यक्षांना इशारा

Women’s World Cup : ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल स्थान केले निश्चित; भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का? वाचा संपूर्ण समीकरण
2

Women’s World Cup : ऑस्ट्रेलियाने सेमीफायनल स्थान केले निश्चित; भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकेल का? वाचा संपूर्ण समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.