• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Asia Cup 2025 Shubman Gill Out Of Duleep Trophy

भारताला मोठा झटका! शुभमन गिल Duleep Trophy मधून बाहेर? Asia cup 2025 मधील सहभागाबद्दलही शंका! नेमकं काय घडलं? 

भारतीय संघाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल दुलिप ट्रॉफी 2025 मध्ये खेळू शकणार नाही. उत्तर विभागाला हा मोठा झटका मनाला जाता आहे. गिल आजारी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 23, 2025 | 04:30 PM
Big blow to India! Shubman Gill out of Duleep Trophy? Doubts about participation in Asia Cup 2025 too! What exactly happened?

शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Duleep Trophy 2025  : दुलीप ट्रॉफी 2025 सुरू होण्यापूर्वी  उत्तर विभागाला मोठा झटका बसला आहे. दुलीप ट्रॉफी २८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आता दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे. तथापि, या बातमीची  अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. एका वृत्तानुसार, शुभमन गिलची तब्येत सध्या ठीक नाही. तो आजारी असून सध्या चंदीगड येथील त्याच्या निवासस्थानी विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता तो आशिया कपपूर्वी बरा होऊ शकतो की नाही याबाबत देखील शंका आहे.  काही दिवसांपूर्वी आशिया कपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे लवकर ठीक होणे संघासाठी फायद्याचे असणार आहे.

हेही वाचा : WATCH VIDEO : 6,6,6,6,6.., तो थांबतच नव्हता! महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये 23 वर्षाच्या फलंदाजाच्या बॅटने ओकली आग!

गिल दुलीप ट्रॉफीतून बाहेर?

शुभमन गिलला दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाचा कर्णधार असून आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गिल दुलीप ट्रॉफी खेळू शकणार नसल्याची बातमी आली आहे. उत्तर विभागाच्या निवड समितीला याबद्दल माहिती होती, परंतु २२ ऑगस्ट (शुक्रवार) पर्यंत त्यांना कोणत्याही उत्तर विभाग संघटनेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

गिलचा फिटनेस अहवाल बीसीसीआयला पाठवला

क्रिकबझनुसार, फिजिओथेरपिस्टनी अलीकडेच गिलची तपासणी केली असून सुमारे २४ तासांपूर्वी त्याचा फिटनेस अहवाल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पाठवला आहे. तो आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नसला तरी तो आशिया कपपूर्वी बरा होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.  आशिया कपसाठी भारतीय संघात सामील झाल्यानंतर गिल दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही असे बोलले जात नाही. दुलीप ट्रॉफीला २८ ऑगस्टपासून सुरवात होऊन ही स्पर्धा १५ सप्टेंबर रोजी संपणार आहे.  तर आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत  चालणार आहे.  भारतीय संघ १० सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे.

गिलची जागा शुभम रोहिल्ला घेणार

गिल खेळू शकणार नाही हे उत्तर विभागाच्या निवड समितीला आधीच माहिती असल्याने त्यांनी शुभम रोहिल्लाची त्याच्या जागी निवड करण्यात आली होती.  अंकित कुमारला संघात उपकर्णधार बनवण्यात आले होते, परंतु आता तो गिलच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा संभाळणार आहे.

हेही वाचा : Durand Cup च्या विजेत्यावर पडेल पैशांचा पाऊस! प्रत्येक खेळाडूंचे खिसे होणार मालामाल, जाणून घ्या बक्षिसांची रक्कम..

‘हे’ दोन भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळणार नाहीत

शुभमन गिल व्यतिरिक्त, उत्तर विभागाच्या संघात आणखी दोन खेळाडू खेळू शकणार नाहीत.  ज्यांची आशिया कपसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. यामध्ये  अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे.  हे दोन्ही खेळाडू कदाचित दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना खेळतील, त्यानंतर ते आशिया कपसाठी यूएईला रवाना होतील.

Web Title: Asia cup 2025 shubman gill out of duleep trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Asia cup 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : बांग्लादेशचे T20 विश्वचषकात पुनरागमन! ऑस्ट्रेलिया सुपर-8 मधून बाहेर, 12 संघांची नावे ठरली

T20 World Cup 2026 : बांग्लादेशचे T20 विश्वचषकात पुनरागमन! ऑस्ट्रेलिया सुपर-8 मधून बाहेर, 12 संघांची नावे ठरली

Feb 19, 2026 | 12:52 PM
“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

“लल्ला… तैयार रहना!” ‘सुबेदार’मधील जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीस; अनिल कपूरचा दिसला खतरनाक लूक

Feb 19, 2026 | 12:49 PM
US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

US च्या युद्ध घोषणेनंतर इराण-रशिया-चीनने कसली कंबर! IAEA प्रमुखांसोबत बंद दाराआड Meeting, अणु करार की युद्ध?

Feb 19, 2026 | 12:31 PM
काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

Feb 19, 2026 | 12:31 PM
डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

Feb 19, 2026 | 12:30 PM
‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

‘महिलांना मारणं घरगुती हिंसा नाही…’ , तालिबान फतव्याने जगात खळबळ; मानवाधिकार संघटनांकडून तीव्र निषेध

Feb 19, 2026 | 12:23 PM
छत्रपती शिवरायांनी रचला होता अभंग; तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अभंग उपलब्ध

छत्रपती शिवरायांनी रचला होता अभंग; तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात अभंग उपलब्ध

Feb 19, 2026 | 12:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.