Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशियाई स्पर्धेत दीपिकाने जिंकले सुवर्णपदक, दिनेश कार्तिककडून पत्नीचे उघडपणे कौतुक

  • By युवराज भगत
Updated On: Oct 05, 2023 | 06:12 PM
आशियाई स्पर्धेत दीपिकाने जिंकले सुवर्णपदक, दिनेश कार्तिककडून पत्नीचे उघडपणे कौतुक
Follow Us
Close
Follow Us:

हांगझोऊ : दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात या भारतीय जोडीने मलेशियाच्या आयफा बिंती अजमान आणि मोहम्मद स्याफिक बिन मोहम्मद कमाल यांचा पराभव केला. 35 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने 11-10 आणि 11-10 असा सहज विजय मिळवला. टीम इंडियाचा क्रिकेटर आणि दीपिका पल्लीकलचा पती दिनेश कार्तिक या विजयाने खूप खूश आहे.

Its gold time again 😍😍😍🏅🏅🏅

Well done @DipikaPallikal and harinder

Thanks @Sundarwashi5 for the video #GOLD#AsianGames2023 #Squash pic.twitter.com/N5PRRrhW5i

— DK (@DineshKarthik) October 5, 2023

ट्विट करून पत्नीला प्रोत्साहन

कार्तिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या समालोचन पॅनेलचा भाग असल्यामुळे तिला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या पत्नीसोबत चीनच्या हांगझोऊ येथे जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून पत्नीला प्रोत्साहन दिले.

चार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा पदके जिंकली

दीपिकाने, कदाचित शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत असताना, तिच्या मोहिमेचा शेवट दोन पदकांसह केला. ती कांस्यपदक जिंकणाऱ्या महिला संघाचादेखील एक भाग होती. या 32 वर्षीय खेळाडूने चार आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा पदके जिंकली असून त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे.

वॉशिंग्टन सुंदरचे खूप खूप आभार

आपल्या पत्नीच्या या कामगिरीवर दिनेश कार्तिकने ट्विट केले आणि लिहिले, ‘पुन्हा एकदा सुवर्णकाळ,’ खूप छान दीपिका आणि या व्हिडिओसाठी हरिंदर आणि वॉशिंग्टन सुंदरचे खूप खूप आभार.

भारतीय स्क्वॉशला सपोर्ट करण्यासाठी बाहेर

दुसर्‍या ट्विटमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल त्रिपाठीला टॅग करत कार्तिकने लिहिले, ‘वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल त्रिपाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सर्वजण दीपिका आणि भारतीय स्क्वॉशला सपोर्ट करण्यासाठी बाहेर आलात हे पाहून खूप आनंद झाला. याचा अर्थ माझ्यासाठी खूप आहे. मलाही हेवा वाटतो की मी तिथे पोहोचू शकलो नाही, पण तू क्रिकेटमधून वेळ काढून स्क्वॉश पाहायला गेलास हे मला खूप आवडले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ देखील सहभागी होत आहे. अशा परिस्थितीत संघातील खेळाडू सरावातून वेळ काढून इतर खेळांशी निगडित खेळाडूंना साथ देत आहेत. हॉकी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूही उपस्थित होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेशशी उपांत्य सामना आहे. टीम इंडियाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा पराभव केला होता.

Web Title: Asian games 2023 dinesh karthik elated with deepikas gold win praises his wife openly nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2023 | 06:12 PM

Topics:  

  • Asian Games 2023

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.