पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी टेनिसन पटू ऋतुजा भाेसले ही अाॅलिम्पिकच्या तयारीकरीता सर्व आर्थिक मदत करण्यास तयार असल्याचे पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांनी जाहीर केले आहे. भारताला…
पुणे : चीनमधील एशियन गेम्समध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक विजेती महाराष्ट्राची कन्या ऋतुजा भोसले हिने आज पुणे श्रमिक पत्रकारसंघात माध्यमांशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी तिने आतापर्यंत तिचा प्रवासासह फायनल मॅचचा…
भारताचा कर्णधार पवन शेरावत हा रेड करण्यासाठी गेला आणि तो कोणालाही हात न लावता लॉबी मध्ये गेला त्यांच्या सोबत इराणचे काही डिफेंडर सुद्धा लॉबी मध्ये गेले.
आज भारताने सामना संपण्याच्या एक मिनिट आधी जपानच्या कावाहरा यामातोला पिवळे कार्ड मिळाले होते. भारताने सुवर्ण जिंकले आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे.
भारताच्या नंबर १ शटलरने बॅडमिंटनमधून एकूण ३ पदके मिळवणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले आणि भारतीय खेळाडूंनी सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये दिलेल्या मेहनतीचे आणि गुणवत्तेचे कौतुक केले.
हांगझोऊ : दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात या भारतीय जोडीने मलेशियाच्या आयफा बिंती अजमान…
Avinash Sable Win 2nd Medal In Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या लेकाने चीनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अविनाशने भारतासाठी एशियन गेम्स स्पर्धेत दुसरं पदक जिंकलं आहे.
पुणे : आशियाई गेम्स 2023 मध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या ऋतुजा भोसलेचे पुण्यात आगमन झाले. तिच्या स्वागतासाठी अनेक मान्यवरांसह मोठे पदाधिकारी उपस्थित होते. तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. 𝙂𝙊𝙇𝘿 𝙄𝙏 𝙄𝙎!🥇🌟…
विथ्या रामराजने महिलांच्या ४०० मीटर हर्डल्स फायनलमध्ये कांस्यपदकासह अॅथलेटिक्स पदकाची सुरुवात केली. विथ्या रामराजने कांस्यपदकासह अॅथलेटिक्स पदकाची सलामी दिली.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १० व्या दिवशी बॉक्सर प्रीती पनवारने कांस्यपदक जिंकून देशाला ६२ वे पदक मिळवून दिले. प्रितीला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला, कांस्यपदकावर समाधान मानावे लागले
अनुभवी भारतीय जोडीने दोन १० सेट बाऊंस केले आणि मलेशियाच्या दबावाखाली मुसंडी मारल्याने बरोबरी साधली. मलेशियाने एकदा रेड-रिंग (8) मारली आणि दुसरा एक गुणाच्या कमी फरकाने गमावला.
नंदिनी अगासराने पदक जिंकल्यानंतर स्वप्ना बर्मनने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे नंदिनीचे ट्रान्सजेंडर असे वर्णन केले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धाची १९ वी आवृत्ती २३ सप्टेंबरपासून सुरू झाली आणि ८ ऑक्टोबरपर्यंत चालेल. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) द्वारे आयोजित केलेल्या बहु-क्रीडा कार्यक्रमात आशिया खंडातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंना…