Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

Ankush Panghal Confirms medal In Boxing Asian games 2026: भारतीय बॉक्सर अंकुश पंघालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली प्रभावी कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्याने ८० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 02:02 PM
Ankush Panghal Confirms medal In Boxing

Ankush Panghal Confirms medal In Boxing

Follow Us
Follow Us:
  • बॉक्सिंग रिंगमध्ये अंकुशचा दणका
  • 5-0 ने ताजिक बॉक्सरचा धुव्वा
  • भारताचं मेडल लॉक
भारतीय बॉक्सर अंकुश पंघालने आशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games 2026) भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले आहे. रविवारी झालेल्या पुरुषांच्या ८० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने ताजिकिस्तानच्या नेक्रुझ सलीमोव्हला ५-० ने पराभूत केले. या विजयासह अंकुशने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यामुळे भारताचे आशियाई क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत पहिल पदक निश्चित झाले आहे. आशियाई क्रीडामध्ये बॉक्सिंगमधील हे भारताचे पहिले पदक आहे.

IND vs WI 1st ODI Live: वेस्टइंडीजविरुद्ध गेमप्लॅन ठरला! भारताने टॉस जिंकून घेतला मोठा निर्णय; नमन धीरचा डेब्यू

उपांत्यपूर्व फेरीत उत्कृष्ट कामगिरी

अंकुश पंघालने उपांत्यपूर्व फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. तीन फेऱ्यांच्या या लढतीत त्याने सुरुवातीपासूनच ताजिकिस्तानच्या बॉक्सरवर वर्चस्व गाजवले.तर दुसरीकडे सलीमोव्हला भारतीय बॉक्सरसोबत बरोबरी साधण्यासाठी संघर्ष करावा लागला. अंकुशने पहिली फेरी ५-० अशा फरकाने जिंकली. दुसऱ्या फेरीत, अंकुशने आणखी आक्रमकता दाखवत सलग पंच मारले. त्याने आपला शक्तिशाली लेफ्ट हुक दाखवला आणि अटॅक करत ५-० असा विजय मिळवला. नॉकडाऊन करण्यासाठी आतुर झालेल्या सलीमोव्हने अंतिम फेरीत पुनरागमन केले. त्याने अंकुशवर काही पंच मारले, पण भारतीय बॉक्सरने आपला डिफेन्स कायम ठेवला पण, ताजिक बॉक्सरने तिसरी फेरी ४-१ ने जिंकली. परंतु, अंकुशने पहिल्या दोन फेऱ्या एकमताने जिंकत ही लढत सहज जिंकली. विशेष बाब म्हणजे, अंकुश पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये खेळत आहे.

कॉमनवेल्थमध्ये जिंकले सुवर्णपदक

अंकुश पंघालने गेल्या काही वर्षांमध्ये ८० किलो वजनी गटात अनेक विक्रम केले आहेत. हरियाणात जन्मलेल्या अंकुशने वयाच्या ११ व्या वर्षी बॉक्सिंगला सुरुवात केली. त्याने २०२५ च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. तो आता भारतीय बॉक्सिंगमधील यशस्वी बॉक्सरपैकी एक आहे.

भारताने आतापर्यंत जिंकले ४ सुवर्णपदके

भारताने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, १२ रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ३० पदके जिंकली आहेत. २६ सप्टेंबर रोजी भारतीय महिला संघाच्या विजयानंतर, पुरुष संघाने इराणला ४०-३४ ने हरवून कबड्डीमध्ये सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. जोशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांनी स्क्वॉशमध्ये कांस्यपदके जिंकली. सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान पटकावले, ज्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील या प्रकारात भारताचे हे चौथे पदक ठरले.

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

Web Title: Asian games 2026 ankush panghal boxing medal semifinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Boxing
  • indian boxer

संबंधित बातम्या

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात
1

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित
2

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’
3

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक
4

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.