Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

Asian Games 2026 : एशिनय गेम्समधील 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालने सुवर्ण पदक जिंकत नवा इतिहास रचला. कबड्डीपटू असलेल्या अंकुशने बॉक्सिंगचे क्षेत्र निवडत हे यश संपादन केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 04:44 PM
Asian Games 2026 : 'गोल्डन फ्रायडे', बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

Asian Games 2026 : 'गोल्डन फ्रायडे', बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

Follow Us
Follow Us:
  • अमितनंतर एशियन गेम्समध्ये अंकुशला पदक 
  • सामन्यात अंकुशचा दबदबा
  • अंकुशच्या कारकिर्दीत वडीलांची मेहनत
 

भारतीय बॉक्सर अंकुश पंघालने पुरुषाांच्या 80 किलो वजनी गटातील फायनलमध्ये सुवर्ण पदक जिंकत एक नवा इतिहास रचला. एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये भारतासाठी शुक्रवार हा ‘गोल्डन फ्रायडे’ ठरला, कारण भारताने बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक पटकावले.

सुवर्ण पदकाच्या फायनल सामन्यात पंघालने दक्षिण कोरियाचा बॉक्सर किम मिनसाँगचा 4-0 असा पराभव केला. भारताचे एशियन गेम्स 2026 मधील हे 14 वे गोल्ड मेडल ठरले. त्याच्या एक मिनिटानंतरच कुस्तीत सुजीतने भारताला 15 वे सुवर्ण पदक जिंकून दिले.

अंकुशचा एकतर्फी विजय

26 वर्षीय बॉक्सर अंकुश पंघालने फायनलमध्ये कोरियन बॉक्सरचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. त्याने सेमिफायनलमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर उज्बेकिस्तानच्या फजलिद्दीन एरकिनबोएवचा 4-1 असा पराभव केला, जो 75 किलो वजनी गटात सध्याचा विश्वविजेता आहे.
अंकुश पंघाल 2018 एशियन्स गेम्सनंतर एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिला पुरुष भारतीय बॉक्सर ठरला आहे. त्याच्याआधी बॉक्सिंगमध्ये अखेरीस अमित पंघालने 2018 साली पदक जिंकले होते.

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Ankush Panghal on the victory podium after winning GOLD medal (Boxing) ♥️ #AichiNagoya2026 #AG2026withIAS pic.twitter.com/Zi2zKdwZcA — India_AllSports (@India_AllSports) October 2, 2026

अंकुशच्या कारकिर्दीत वडीलांची मेहनत

अंकुश पंघाल हरियाणाच्या हिसारमधील रहिवाशी आहे. त्याचा जन्म 13 ऑगस्ट 2005 ला एका शेतकऱ्याच्या घरी झाला. त्याचे वडील कबड्डीपटू होते. अंकुशही अगोदर कबड्डी खेळायचा. अंकुशने कबड्डीत जिल्हास्तरावर गोल्ड जिंकले आहे, पण त्याच्या वडीलांनी त्याला बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यास सांगितले.
त्याने वयाच्या 11 व्या वर्षी बॉक्सिंग सुरू केली. तो ट्रेनिंगसाठी गावापासून 15 किलोमीटर लांब जायाचा. त्याचे वडील त्याला सोडायला व आणायला जायचे. असं सांगितले जाते की, 2018 मधील स्टेट चॅम्पियनशीपमधील फायनल गमावल्यानंतर तो बॉक्सिंगला रामराम करू इच्छित होता, पण त्याच्या वडीलांनी त्याला असे करू दिले नाही. त्यामुळे आज अंकुशने एशियन गेम्समध्ये जो गोल्ड मेडल जिंकला आहे, त्यात त्याच्या वडिलांची बरोबरीची मेहनत आहे, असे म्हटल्यास वावगं ठरू नये.

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Web Title: Asian games 2026 ankush panghal win gold medel rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • amit panghal
  • asian games 2026
  • Boxing

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’
1

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
2

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
3

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड
4

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.