Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025  : IPL 2025 पूर्वीच ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रुद्रावतार; षटकार-चौकारांची आतिषबाजी करत ठोकले शतक; पहा Video

आयपीएलच्या 18 व्या हंगामाला  22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या जेक फ्रेझर मॅकगर्कने मैदान गाजवले आहे. त्याने आपला रुद्रावतार दाखवत शतक ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 21, 2025 | 06:05 PM
IPL 2025: 'This' Australian player's Rudravatar before IPL 2025; Scored a century with fireworks of sixes and fours; Watch Video

IPL 2025: 'This' Australian player's Rudravatar before IPL 2025; Scored a century with fireworks of sixes and fours; Watch Video

Follow Us
Close
Follow Us:

 IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला  22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधीच  दिल्ली कॅपिटल्सच्या जेक फ्रेझर मॅकगर्कने मैदान गाजवले आहे. त्याने आपला रुद्रावतार दाखवला आहे.  दिल्ली कॅपिटल्सने खेळलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या 39 चेंडूंचा सामना करत 110 नाबाद धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये त्याने 9 चौकार आणि 10 षटकार लगावले आहेत. त्याने केवळ षटकार आणि चौकारांच्या मदतीने 96 धावा चोपून काढल्या आहेत. त्याच्या या खेळीने त्याने विरोधी संघाना जणू इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.

 मॅकगर्कला 9 कोटींना घेतले विकत

आयपीएल 2025 साठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला कायम ठेवले नाही. मात्र या 22 वर्षीय खेळाडूला लिलावादरम्यान त्याला आपल्या ताफ्याच्या बाहेरही जाऊ दिले नाही. दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कला 9 कोटी रुपये खर्च करून आपल्याच ताफ्यात प घेतले.

हेही वाचा : Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video…

जेक फ्रेझर मॅकगर्कची कारकीर्द..

जेक फ्रेझर मॅकगुर्कच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे  झाले तर, तो आतापर्यंत आयपीएलचे एकूण नऊ सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने नऊ डावांमध्ये 36.67 च्या सरासरीने 330 धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये मॅकगर्कचा स्ट्राइक रेट २३४.०५ राहिला आहे.

 

TEAM TOTAL: 289 🤯
JFM’s SCORE: 110* 🥵 pic.twitter.com/FT1hSsYjlA

— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 20, 2025

हेही वाचा : Babar Azam : बाबरचे प्रपोजल आले तर काय करशील?; ‘ते’ उत्तर देणे पडले महागात, अभिनेत्री झाली ट्रोल; चाहते म्हणाले..

दिल्ली कॅपिटल्सचा संघ..

अक्षर पटेल (कर्णधार), फाफ डु प्लेसिस (उप-कर्णधार),  जेक फ्रेझर मॅकगर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, टी. नटराजन, समीर रिझवी,  करुण नायर,आशुतोष शर्मा, मुकेश कुमार, मोहित कुमार, विराजमान शर्मा, विराजमान शर्मा, डी इरा, अजय मोंडल,  त्रिपुराण विजय, माधव तिवारी आणि मानवंत कुमार.

केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात रंगणार पहिला सामना..

आयपीएल 2025  चा पहिला सामना 22  मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30  वाजता सुरु होणार आहे.

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर

 

Web Title: Before the start of ipl 2025 delhi capitals jake fraser mcgurk scored a century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 06:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.