Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय, देणार शासकीय नोकरी

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 08, 2024 | 06:28 PM
आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी आनंदाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय, देणार शासकीय नोकरी
Follow Us
Close
Follow Us:

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. जे खेळाडू चांगल्या स्तरावर खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत त्यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. याआधी खेळाडूंनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली होती.

राज्य सरकारने खेळाडूंबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. विशेष म्हणजे इंडियाला वर्ल्ड जिंकल्या या विश्वविजेत्या संघाला राज्य सरकारने 11 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तसेच टीम इंडियामधील मुंबईच्या चार खेळाडूंना राज्य सरकारने प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते. विधानभवनात वर्ल्ड कप विजेत्या असोसिएशनच्या चार मुंबईच्या खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. राज्य सरकारने टीम इंडियाला 11 कोटींच्या दिलेल्या बक्षिसावर विरोधकांकडून टीका केली जात होती. पण इतर खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्य सरकारने सरकारी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यात विरोधक काय भूमिका घेणार?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली

राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा फटका मुंबई शहरालाही बसला. मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कंट्रोल रूममध्ये पाहणी केली. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत खेळाडूंना सरकारी सेवेत घेण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला.

 

Web Title: Big decision of government will give government job for international players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 05:02 PM

Topics:  

  • Government of India

संबंधित बातम्या

Vice President Election : ‘देश तुमच्या बोलण्याची वाट पाहतोय’; जगदीप धनखड यांच्या मौनावर काँग्रेस आक्रमक
1

Vice President Election : ‘देश तुमच्या बोलण्याची वाट पाहतोय’; जगदीप धनखड यांच्या मौनावर काँग्रेस आक्रमक

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आज; सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत
2

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आज; सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.