जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर आज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत आहे.
इंडिया आघाडी व सत्ताधारी एनडीएने सोमवारी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. सत्ताधारी एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
केंद्रशासित प्रदेशांनी परिषद स्थापन केलेली नाही. २०१९-२० या आर्थिक वर्षात औद्योगिक आस्थापनांना प्रशिक्षणार्थी पदासाठी आर्थिक प्रोत्साहन देताना उमेदवारांच्या संख्येचे लक्ष्य २.३ लाखांवरून ५० लाख करण्यात आले.
सध्या निवडणूक आयोग पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्राला आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
बीपीसीएलने ब्राझीलच्या पेट्रोब्राससोबत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी धोरणात्मक करार केला, ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मदत होणार आहे. हा करार एक वर्षांसाठी असून, आवश्यकतेनुसार आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल.
महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली होती. या घोषणेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन या घोषणा करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशभरातील अनेकांच्या फोनवर एक मॅसेज आला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं की, तुमच वीज कनेक्शन कापलं जाणार आहे. यामुळे देशभरातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर आता देशभरातील…
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. जे खेळाडू चांगल्या स्तरावर खेळांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत त्यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. याआधी खेळाडूंनी…
उध्दव ठाकरे यांच्या धनदांडग्या नातेवाईकांनी नाणार परिसरातील जागा घेतल्या.हे विनायक राऊत यांनी जाहीर सभेत सांगितले होते. त्यांनी उदाहरणे देवून कबुली दिली.
कॉग्रेसच्या आणखी एका उमेदवाराने आपले लोकसभेचे तिकीट पक्षाला परत दिले आहे. याचे कारणही विचार करायला लावणार असे आहे. परंतु, कॉंग्रेसवर मात्र नामुष्की ओढवली आहे.