Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रिजभूषणमुळे जागतिक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची नाचक्की; आता खेळाडूंना ना तिरंगा, ना राष्ट्रगीत वापरता येणार

  • By युवराज भगत
Updated On: Aug 24, 2023 | 06:34 PM
politics in wrestling outside the arena game behind the scenes nrvb

politics in wrestling outside the arena game behind the scenes nrvb

Follow Us
Close
Follow Us:
नवी दिल्ली : जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका वेळेत होऊ न शकल्याने भारतावर ही नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडूंना जागतिक कुस्ती महासंघाच्या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंना जागतीक कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये ना देशाचा राष्ट्रध्वज ना राष्ट्रगीताचा वापर करता येणार आहे. याला भाजपचे खासदार आणि कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह कारणीभूत ठरले आहेत.
भारतीय खेळाडूंना तटस्थ खेळाडू म्हणून खेळता येईल
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे विद्यमान सीईओ कल्याण चौबे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भारतीय कुस्तीपटूंना पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये सहभागी होता येईल पण त्यांना भारतीय झेंड्याखाली खेळता येणार नाही, म्हणजेच त्यांना भारतीय खेळाडू म्हणून खेळता येणार नाही तर त्यांना तटस्थ खेळाडू म्हणून खेळता येईल.
जागतिक संघटनेनं काय म्हटलंय?
जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आपला निर्णय पत्र लिहून कळवला आहे. यावर भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्हाला हे पत्र मिळालं असून यावर वर्ल्ड चॅम्पिअनशिपसाठी संघाच्या निवडणीबाबत भाविष्यातील भारताची भूमिका काय असेल हे ठरवलं जाईल.
निवडणुका होऊ शकल्या नाहीत
भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका 12 ऑगस्ट रोजी होणार होत्या. परंतू पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. आसाम हायकोर्टानं भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
याआधी 11 जुलै रोजी निवडणुका होणार होत्या, तेव्हा आसाम कुस्तीगीर संघटनेनं आपल्या मान्यतेबाबत कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर आसाम हायकोर्टानं निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ऑगस्टमध्येही निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
चार-पाच महिने चाललं आंदोलन
दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात छेडलेलं आंदोलन चार-पाच महिने चालू होतं. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानं फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं. पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर महासंघाचं काम समिती पाहत होती.
अध्यक्षपदासाठी उमेदवार संजय सिंह
पूर्वी फेडरेशनच्या निवडणुका 12 ऑगस्टला होणार होत्या. अध्यक्षपदासाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदासाठी एका महिलेनेही अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या संजय सिंह यांच्याबाबत बराच गदारोळ झाला होता. कारण संजय सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळचे असल्याचे बोलले जात होते.

Web Title: Brij bhushan leads india to world wrestling championship now the players will not be able to use tricolor or national anthem nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2023 | 06:34 PM

Topics:  

  • World Wrestling Federation

संबंधित बातम्या

Kavita Devi: भारताच्या लेकीने रचला इतिहास; WWE रिंगमध्ये भगव्या सलवार सूटमध्ये घातला धुमाकूळ, कोण आहे कविता देवी?
1

Kavita Devi: भारताच्या लेकीने रचला इतिहास; WWE रिंगमध्ये भगव्या सलवार सूटमध्ये घातला धुमाकूळ, कोण आहे कविता देवी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.