Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहितचे अफगाणिस्तान विरुद्ध तुफानी शतक; रनमशिन सूर्यकुमारचा केला रेकॉर्ड ब्रेक

India vs Afghanistan 3rd T20 : टीम इंडिया अडचणीत असताना रोहितने सावकाश सुरुवात करत डाव सावरला. त्यानंतर रोहितने टॉप गिअर टाकून अर्धशतकानंतर झटपट शतकही पूर्ण केलं. रोहितने यासह सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 17, 2024 | 09:50 PM
Rohit Sharma

Rohit Sharma

Follow Us
Close
Follow Us:
बंगळुरु : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात विस्फोटक खेळी करत शतक ठोकलं आहे. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं आहे. रोहित यासह या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितने अवघ्या 64 चेंडूत हे शतक पूर्ण केलं. रोहितने या शतकादरम्यान 10 चौकार आणि 6 षटकार लगावले. या दरम्यान रोहितचा स्ट्राईक रेट 160.94 इतका होता.
टीम इंडियाच्या डावाची घसरगुंडी
टीम इंडियाच्या डावाची घसरगुंडी झाली. टीम इंडियाने पहिल्या 4 विकेट्स 22 धावांवर गमावल्या. मात्र त्यानंतर रोहितने टीम इंडियाचा हळुहळु डाव सावरत गिअर बदलला. तर दुसऱ्या बाजूने रिंकू सिंह यानेही रोहितला चांगली साथ दिली. रोहितने 41 बॉलमध्ये या 50 धावा पूर्ण केल्या. 3 सिक्स आणि 4 फोर ठोकले. त्यानंतर रोहितने पुढील 23 चेंडूमध्ये 53 धावा केल्या. रोहितने यासह सूर्यकुमार यादव याला मागे टाकत वर्ल्ड रेकॉर्ड केला.
सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज
रोहित टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज ठरला. रोहितचं हे पाचवं टी 20 मधील शतक आहे. रोहित शतकानंतर आणखी आक्रमक झाला. रोहित अखेरपर्यंत नाबाद राहिला. रोहित 69 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 8 सिक्सच्या मदतीने नाबाद 121 धावा केल्या. रोहितच्या टी 20 कारकीर्दीतील ही सर्वात मोठी खेळी ठरली.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन : इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खा

Web Title: Captain rohit sharma explosive century against afghanistan suryakumars record breaking nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 09:47 PM

Topics:  

  • M Chinnaswamy Stadium

संबंधित बातम्या

RCB vs RR : चिन्नास्वामीमध्ये बंगळुरूचा डंका! १० वर्षांनंतर राजस्थानविरुद्ध केला ‘हा’ भीम पराक्रम..
1

RCB vs RR : चिन्नास्वामीमध्ये बंगळुरूचा डंका! १० वर्षांनंतर राजस्थानविरुद्ध केला ‘हा’ भीम पराक्रम..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.