Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2024 मध्ये झालेल्या डॉट बॉलची होणार भरपाई; BCCI आणि TATA समूह संयुक्त उपक्रमाद्वारे 1 लाख रोपांची होणार लागवड

  • By युवराज भगत
Updated On: May 31, 2024 | 09:59 PM
IPL 2024 मध्ये झालेल्या डॉट बॉलची होणार भरपाई; BCCI आणि TATA समूह संयुक्त उपक्रमाद्वारे 1 लाख रोपांची होणार लागवड
Follow Us
Close
Follow Us:

BCCI and TATA Group Joint Venture : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या प्लेऑफ टप्प्यात टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी झाडे लावण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गेल्या हंगामात टाटा समूहासोबत भागीदारी केली. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून 1 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची मजेदार पोस्ट इंस्टावर चांगलीच व्हायरल होत आहे.

1 लाख रोपांची होणार लागवड
IPL मध्ये सर्व मॅचदरम्यान झालेल्या डॉट बॉलची भरपाई 1-1 रोप लावून होणार आहे. हा उपक्रम बीसीसीआय आणि टाटा समूहा यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे होणार आहे. यामध्ये आता 1 लाख रोपांची लागवड होणार आहे. एका अभिनव उपक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा उपक्रमाची क्लृप्तीसुद्धा फारच सुंदर आहे. याची एक पोस्ट इंस्टावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

कोलकाता ठरली चॅम्पियन
या आय़पीएलमध्ये कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात फायनल मॅच झाली. यामध्ये कोलकाताने हैद्राबादवर एकतर्फी विजय मिळवत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. या हंगामात हैद्राबादने आपल्या फलंदाजीने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. परंतु, फायनल मॅचमध्ये कोलकाताच्या गोलंदाजांसमोर सनरायझर्सचे सर्व खेळाडू निष्प्रभ ठरली आणि कोलकाताने सहज विजय प्राप्त केला.

Web Title: Compensation for every dot ball bowled in ipl 2024 1 lakh saplings will be planted through bcci and tata group joint venture nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • bcci
  • Indian Premier League
  • IPL 2024

संबंधित बातम्या

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
1

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
2

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
4

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.