Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आई शपथ घे, मागे हटणार…” युजवेंद्र चहलने धनश्रीवर साधला पुन्हा निशाणा; नेमकं प्रकरण काय?

युजवेंद्र चहल आणि त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. यावेळी, युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. जी धनश्रीवर टीका करणारी आहे, असे लोक म्हणत आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 24, 2025 | 03:37 PM
"Swear to me, I will back down..." Yuzvendra Chahal targets Dhanashree again; What is the real issue?

"Swear to me, I will back down..." Yuzvendra Chahal targets Dhanashree again; What is the real issue?

Follow Us
Close
Follow Us:

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma divorce case : भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहल आणि त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. यावेळी, युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. जी आता खूप व्हायरल होत  आहे. त्याने स्टोरीवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रीनशॉट पोस्ट केल असून ज्यामध्ये असे म्हटले होते की, “आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी त्यांच्या पतींकडून पोटगी मागू शकत नाहीत.” चहलने आता ही पोस्ट शेअर केली असून त्यावर एक दिले की, “आई, शपथ घे तू या निर्णयापासून मागे हटणार नाहीस.” तथापि, त्याने काही वेळातच त्याची इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केली आहे. तोपर्यंत, त्याची पोस्ट व्हायरल होऊन आता चर्चेचा विषय झाली आहे.

हेही वाचा : IND VS PAK : “त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे…” मोहसिन नक्वीचे कौतुक तर भारताविरुद्ध ओकले विष; ट्रॉफी वादावरचा Video Viral

 धनश्री वर्मावर टीका तर नाही ना?

यजर आता व्हायरल पोस्टला युजवेंद्र चहलच्या माजी पत्नीधनश्री वर्माशी जोडताना दिसत आहेत. चहल आणि धनश्रीचा अलिकडेच घटस्फोट झाला असून मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहलला ४ कोटी रुपयांची (अंदाजे १.४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) मोठी रक्कम भरावी लागली आहे. लोकांना वाटते की कदाचित याच कारणामुळे चहलकरून या पोस्टद्वारे धनश्री वर्मावर टीका करण्यात आली आहे. तथापि, दोघांपैकी कुणाकडूनही या रकमेची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

चहल आणि धनश्री २०२० मध्ये विवाह

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी २०२० मध्ये विवाह केला होता. २२ डिसेंबर २०२० रोजी मानेसर येथील कर्मा लेक हॉटेलमध्ये या जोडप्याने सात  फेरे घेतले होते. तथापि, नशिबाच्या मनात वेगळेच होते. परंतु, त्यांचे नात्यात लवकरच दुरावा आला आणि  २० फेब्रुवारी २०२५ रोजी ते दोघे वेगळे झाले. सध्या, दोघेही एकटे राहतात.

Instagram story of Yuzvendra Chahal pic.twitter.com/ERwxRWGtIz — ︎ ︎venom (@venom1s) October 23, 2025

हेही वाचा : IND W vs NZ W : भारतीय संघाकडून न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव! Semifinal मध्ये धडाक्यात एंट्री; मानधना-रावलने ठोकली शतके

भारताची एकदिवसीय विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक

२३ ऑक्टोबर रोजी आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारत बाद फेरीत पोहोचणारा चौथा आणि अंतिम संघ ठरला आहे.  भारताने नाणेफेक गमावून ३ बाद ३४० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंड महिला संघाला ४४ षटकांत आठ बाद २७१ धावाच करता आल्या.

Web Title: Divorce case yuzvendra chahals instagram story targets dhanashree again marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Dhanashree Verma
  • Divorce Case
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

‘जे लोक तुम्हाला ओळखतात…’, युजवेंद्र चहलच्या बहिणीने धनश्री वर्मावर केली टीका, शेअर केली पोस्ट
1

‘जे लोक तुम्हाला ओळखतात…’, युजवेंद्र चहलच्या बहिणीने धनश्री वर्मावर केली टीका, शेअर केली पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.