Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

England Test Squad : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर! दोन भावांसह ‘या’ क्रिकेटरच्या मुलाला मिळाले संघात स्थान.

भारत इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटींची मालिका खेळणार आहे. त्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंडिया अ विरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड लायन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 22, 2025 | 01:04 PM
England Test Squad: England squad announced for Test series against India! This cricketer's son along with two brothers got a place in the team.

England Test Squad: England squad announced for Test series against India! This cricketer's son along with two brothers got a place in the team.

Follow Us
Close
Follow Us:

England Test Squad Announcement : आयपीएल २०२५ नंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडसोबत भारत ५ कसोटींची मालिका खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंडिया अ विरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड लायन्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेटने इंडिया अ विरुद्धच्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताविरुद्धच्या कर्णधारपदाची धुरा सोमरसेटच्या जेम्स रेव्हच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

या इंग्लंड संघात काही वरिष्ठ खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. या संघात ख्रिस वोक्सचे पुनरागमन झाले आहे. वोक्सला घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला परत येण्यास फार काळ झाला आहे. यासोबतच या संघात दोन भावांना देखील स्थान मिळाले आहे.  रेहान अहमदसोबत फरहान अहमदलाही या संघात संधी दिली गेली  आहे.दोन भावांना एकत्र संघात स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

हेही वाचा : DC Vs MI : Suryakumar Yadav चा टी-२० क्रिकेटमध्ये डंका! विश्वविक्रमाशी साधली बरोबरी; Sachin Tendulkar चा विक्रम खालसा..

पहिल्या सामन्यानंतर रेहानचा टी-२० संघात समावेश होणार

रेहानला केवळ पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंड संघात सामील होणार आहे. या अनधिकृत कसोटी मालिकेसाठी अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफचाही समावेश केला गेला आहे.

१७ वर्षीय रॉकी  फ्लिंटॉफने जानेवारी २०२५ मध्ये ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध शतक लगावले होते. रॉकीने पाच प्रथम श्रेणी सामने आणि सात लिस्ट-ए सामने देखील खेळलेले आहेत. पहिला सामना शुक्रवार ३० मे पासून स्पिटफायर ग्राउंड, सेंट लॉरेन्स, कॅन्टरबरी येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना हा शुक्रवार ६ जून पासून काउंटी ग्राउंड, नॉर्थम्प्टन येथे खेळला जाणार आहे.

इंग्लंड लायन्स संघ वि रुद्ध इंडिया अ

जेम्स र्यू (सोमरसेट – कर्णधार), रेहान अहमद (लीसेस्टरशायर), फरहान अहमद (नॉटिंगहॅमशायर),  सोनी बेकर (हॅम्पशायर), जॉर्डन कॉक्स (एसेक्स), रॉकी फ्लिंटॉफ (लँकेशायर), एमिलियो गे (डरहॅम), टॉम हेन्स (ससेक्स), जॉर्ज हिल (यॉर्कशायर), जोश हल (लीसेस्टरशायर), एडी जॅक (हॅम्पशायर), बेन मॅककिनी (डरहॅम), डॅन मौसले (वारविकशायर), अजित सिंग डेल (ग्लूस्टरशायर), ख्रिस वोक्स (वारविकशायर)

हेही वाचा : LSG vs GT : गुजरात टायटन्सची नजर आता टॉप २ वर, तर लखनौ आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी उतरणार मैदानात…

भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स सामन्याचे वेळापत्रक

३० मे २०२५ (शुक्रवार) – भारत अ विरुद्ध ४ दिवसांचा सामना – कँटरबरी
६ जून २०२५ (शुक्रवार) – भारत अ विरुद्ध भारत ४ दिवसांचा सामना – नॉर्थम्प्टन

Web Title: England test squad england squad announced for test series against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 01:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.